Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशात आज होणार यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्री यादव म्हणाले…

मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार आज (दि.२५) होणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी रविवारी रात्री माहिती दिली आहे. मोहन यादव यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शपथविधी होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 25, 2023 | 07:29 AM
मध्य प्रदेशात आज होणार यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्री यादव म्हणाले…
Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेशात मंत्रिमंडळाचा विस्तार आज (दि.२५) होणार आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी रविवारी रात्री माहिती दिली आहे. मोहन यादव यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शपथविधी होणार आहे.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डबल इंजिन सरकारचा भाग म्हणून मध्य प्रदेशच्या विकासाची शपथ घेणार आहोत. याआधी मोहन यादव यांनी दोन दिवस दिल्लीत भाजपच्या सर्व नेत्यांची भेट घेतली.

मध्य प्रदेशाच्या यादव सरकारमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात नव्या-जुन्या चेहऱ्यांमध्ये ताळमेळ राहील, असेही बोलला जात आहे. मंत्रिमंडळात किमान 15-18 मंत्र्यांचा समावेश असेल.

Web Title: Cabinet expansion of yadav government will happened on today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2023 | 07:29 AM

Topics:  

  • indian politics
  • madhya pradesh
  • political news

संबंधित बातम्या

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
1

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
2

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
3

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
4

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.