Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पहलगाम प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेत गफलत; केंद्र सरकारने मान्य केली चूक

गेले काही वर्षे जम्मू काश्मीरमध्ये लोक शांततेत व्यापार करत होते. पर्यटक येत होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र या घटनेमुळे वातावरण बिघडले आहे अशी चिंता सर्वांनी बैठकीत व्यक्त केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 09:56 PM
Pahalgam Terror Attack: पहलगाम प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेत गफलत; केंद्र सरकारने मान्य केली चूक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने काही अत्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे.  हल्ला झाल्यापासून आतापर्यंत काय काय घडले याची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पहलगाम प्रकणी सुरक्षेत चूक झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले. तर या हल्ल्यातील एकही दशतवाद्याला सोडणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

गेले काही वर्षे जम्मू काश्मीरमध्ये लोक शांततेत व्यापार करत होते. पर्यटक येत होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र या घटनेमुळे वातावरण बिघडले आहे अशी चिंता सर्वांनी बैठकीत व्यक्त केली. आजच्या बैठकीत काय काय घडले याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

आज बैठकीत विविध सुरक्षा संस्थांच्यामार्फत पहलगाम हल्याची माहिती देण्यात आली. घटना काशी घडली, कुठे चूक झाली याबाबत माहिती देण्यात आली. पुन्हा आशा घटना होऊ नयेत यावर देखील बैठकीत चर्चा झाली. सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार जे करेल त्यात आम्ही सोबत असल्याचे सर्व पक्षांनी स्पष्ट केले.

‘सिंधु जल करारा’ला स्थगिती देताच भारत अ‍ॅक्शन मोडमध्ये

भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. चिनाब नदीवरील असणाऱ्या धरणातून पाकिस्तानला पाणीपुरवठा होत असते. भारताने  चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला एक थेंब देखील पाणी भारताकडून मिळणार नाहीये. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल

भारताने दणका दिल्यानंतर आज पाकिस्तान सरकारची महत्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कंपन्यासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल, कॉपी केले भारताचेच निर्णय; हवाई बंदी अन्…

पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title: Central government said mistake for pahalgam security at all political parties meeting after terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • Central government
  • Pahalgam Terror Attack
  • political party

संबंधित बातम्या

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त
1

GST 2.0: Jam, फ्रूट ज्युस, एसीपासून सिमेंट, ऑटोमोबाईलपर्यंत PM Modi यांच्या नव्या GST प्लानमध्ये काय होणार स्वस्त

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी
2

Almatti Dam: ‘अलमट्टी धरण प्रकरणात केंद्र सरकारने…’; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची महत्वाची मागणी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता
3

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा २०वा हफ्ता

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
4

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.