Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी ‘झटका’; म्हणाले, “उठसूट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा…”

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2025 | 04:01 PM
चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी 'झटका'; म्हणाले, "उठसूट रोज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा..."

चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी 'झटका'; म्हणाले, "उठसूट रोज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा..."

Follow Us
Follow Us:

मंत्री चंद्रकांत पाटलांचा राहुल गांधींवर घणाघात 
राहुल गांधींना सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला 
चंद्रकांत पाटलांनी राहुल गांधींना सुनावले

Rahul Gandhi On Election Comission: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यावर आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी पुरावे असल्यास सुप्रीम कोर्टात जावे असे म्हटले आहे.

काय म्हणाले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील?

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्यांना काही काम धंदा उरलेला नाही. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कॉँग्रेसचा चेहरा  आहेत. त्यांना रोज काहीतरी बोलले पाहिजे. जर ते सरळ बोलले तर, त्याची दखल कोणी घेणार नाही.

6 हजारपेक्षा मतांची चोरी, पुराव्यासह राहुल गांधीचा भाजपवर थेट वार! निवडणुकीपूर्वी टाकला ‘बॉम्ब’, बिकट परिस्थिती उद्भवणार?

राहुलक गांधी यांनी इतक्या वेळेस मांडणी करून ते अजून एकही गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा मिळाल्या. मग तुम्ही त्या ठिकाणी मत चोरी केली का? तुमच्या बाजूने निकाल अलया की ईव्हीएम मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की त्याच मशीनला चुकीचे म्हणणे योग्य नाही. इतकेसे न समजायला लोक काय वेडी नाहीत. राहुल गांधींकडे पुरावे असतील तर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जावे. निवडणूक आयोगाने दखल घेतली नसेल तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. तिथेही दखल नाही घेतली तर डिव्हिजनमध्ये जाता येते. त्यामुळे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नये.

Web Title: Chandrakant patil criticizes to rahul gandhi vote chori evm election comission political marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Election Comission
  • EVM
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
3

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.