Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi On Kejriwal: “वॅगनआर घेऊन राजकारणात आले अन्…”; राहुल गांधींची केजरीवालांवर बोचरी टीका

दिल्लीची विधनसभेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुख्य लढत भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात होणार आहे. कॉँग्रेस देखील स्वबळावर लढत आहे. मात्र या निवडणुकीत कोण सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2025 | 10:23 AM
Rahul Gandhi On Kejriwal: "वॅगनआर' घेऊन राजकारणात आले अन्..."; राहुल गांधींची केजरीवालांवर बोचरी टीका

Rahul Gandhi On Kejriwal: "वॅगनआर' घेऊन राजकारणात आले अन्..."; राहुल गांधींची केजरीवालांवर बोचरी टीका

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: दिल्ली विधनसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असलेले आणि नंतर वेगळे झालेले कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष आमने-सामने लढत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  राहुल गांधी बोलताना म्हणाले, “आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘वॅगनआर’ गाडीने राजकारणात आले आणि ‘शीशमहल’च्या पार्किंगमध्ये गेले. राहुल गांधी दिल्लीच्या मादीपूरमध्ये राहुल गांधी यांनी प्रचार सभेला संबोधित केले.

राहुल गांधी म्हणाले, “केजरीवाल आणि नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात खोटे बोलते. मे अशीच वचने देतो जी मी पूर्ण करू शकतो. आम्ही मनरेगा योजना, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, दिल्लीत फ्लायओवर बांधले, विकासकामे केली. पण खोटी वचने दिली नाहीत. ” विरोधकांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला शीशमहल असे नाव दिल्याचे म्हटले जाते. केजरीवाल यांनी त्यांच्या घराच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जातो. केजरीवाल फक्त खोटी आश्वासने देतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा: Arvind Kejriwal: “…ते कधी हिंमत करणारही नाहीत”; संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान

संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान

दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. दरम्यान निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

दिल्ली विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नवी दिल्ली मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी केजरीवालांना खुले आव्हान दिले आहे. 31 जानेवारी रोजी जंतर-मंतर मैदानावर सार्वजनिकरीत्या चर्चेचे आव्हान दिले आहे. संदीप दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. संदीप दीक्षित हे कॉँग्रेसचे नवी दिल्लीचे उमेदवार आहेत.

हेही वाचा: Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

 

यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.

 

Web Title: Congress mp rahul gandhi criticizes to former cm arvind kejriwal about delhi assembly election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Delhi Assembly Election
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

येत्या 6 जूनला होणार इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा
1

येत्या 6 जूनला होणार इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा

Rahul Gandhi Criticized PM Modi:’विश्वगुरूंचे दावे करता, पण एक परीक्षा नीट घेता येत नाही’… ; राहुल गांधींचा हल्लाबोल
2

Rahul Gandhi Criticized PM Modi:’विश्वगुरूंचे दावे करता, पण एक परीक्षा नीट घेता येत नाही’… ; राहुल गांधींचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.