Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजित दीपकेसह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; कोर्टाने दिले सुटकेचे निर्देश

सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सांगितले की, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2026 | 03:04 PM
मॅजिस्ट्रेट कोर्टाने दीपक, रांका आणि सौरव दास यांची सुटका केली

मॅजिस्ट्रेट कोर्टाने दीपक, रांका आणि सौरव दास यांची सुटका केली

Follow Us
Follow Us:
  • तिघांना मॅजिस्ट्रेटसमोर केले हजर
  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना रविवारी मोठा दिलासा मिळाला. दिल्ली कॅन्ट मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने या तिघांना मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. सीजेपीच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सांगितले की, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या तिघांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे.

रत्ना सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले की, त्यांनी एक वर्षासाठी शांतता भंग करू नये या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी, रत्ना सिंह यांनी माहिती दिली होती की, अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर व्हायचे होते. शनिवारी (दि.१०) दिल्ली विमानतळावरून निघण्यापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युट्युबर ध्रुव राठीची शनिवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

एका पोलीस सूत्राने सांगितले, “लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून जर त्याने (राठीने) जंतर मंतरला जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पुन्हा अटक केली जाऊ शकते किंवा त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.”

राठीला अटक कधी झाली?

राठीला शनिवारी गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मधील त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस सूत्रांनुसार, दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणांहून ७००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

एसआयआरशी संबंधित कथित अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना जंतर मंतरवर एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक

Web Title: Court has ordered release of sourav das and ashutosh ranka along with abhijit dipke nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • abhijit dipke
  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Delhi news

संबंधित बातम्या

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
1

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण
2

CJP Protest : दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लंघनाचा ठपका? ‘या’ प्रकरणी दोन दिवसांत मागितले स्पष्टीकरण

Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?
3

Dhruv Rathee Net Worth : युट्यूबर ध्रुव राठीकडे किती कोटींची मालमत्ता? कुठून होते सर्वाधिक कमाई?

CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय
4

CJP protest : जंतरमंतर आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद; संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी भारताने फेटाळली, म्हटले, ‘हा आमचा अंतर्गत विषय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.