Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या डी के शिवकुमार यांच्या मुलीची चर्चा, सीसीडीच्या मालकांची सून, सीबीआयच्या नोटीसनं चर्चेत असलेल्या ऐश्वर्याबाबत घ्या जाणून.

ऐश्वर्याचे लग्न कॅफे कॉफी डे संस्थापक दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांचा मुलगा अमर्त्य यांच्याशी झाले आहे. तो कॅफे कॉफी डे काम सध्या तो पाहतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 15, 2023 | 04:11 PM
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या डी के शिवकुमार यांच्या मुलीची चर्चा, सीसीडीच्या मालकांची सून, सीबीआयच्या नोटीसनं चर्चेत असलेल्या ऐश्वर्याबाबत घ्या जाणून.
Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार  (D K shivakumar) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. डीके शिवकुमारचे लग्न उषा शिवकुमारशी यांच्याशी झाले आहे. त्यांना ऐश्वर्या आणि आभरणा या दोन मुली तर आकाश नावाचा मुलगाही आहे. वडिल  यशस्वी राजकारणी असुन त्यांची मुलगी ऐश्वर्या  शिवकुमारला ( Aishwarya Shivakumar) मात्र, राजकारणात रस नाही. शैक्षणिक क्षेत्राची आवड असलेली ऐश्वर्या  ग्लोबल अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजीची व्यवस्थापकीय संचालक आहे. श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असलेल्या डीके शिवकुमार यांच्या कन्येबद्दल न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घ्या.

कोण आहे ऐश्वर्या शिवकुमार

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या शिवकुमार ऐश्वर्या  ही अभियांत्रिकी पदवीधर आहे. सध्या ती ग्लोबल अॅकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजीचं संचालकद सांभाळते. डीके शिवकुमार  मालकीचे हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ऐश्वर्याने कॅफे कॉफी डेचे संस्थापक दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांचा मुलगा आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांचा नातू अमर्त्य हेगडे यांच्यासोबत 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. अमर्त्यनेही वडिलांच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळतो.  19 नोव्हेंबर 2020 रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका खाजगी हॉटेलमध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. कोरोना काळातील नियमांमुळे शहरातील त्यावेळी मोजक्याच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

ऐश्वर्याला मिळाली होती सीबीआयची  नोटीस

कर्नाटकचे माजी मंत्री डीके शिवकुमार यांना 2019 सप्टेंबर मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ऐश्वर्याची मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात 7 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. 2013 च्या प्रतिज्ञापत्रात डीके शिवकुमार यांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याची संपत्ती फक्त एक कोटींच्या जवळ दाखवली होती, जी 5 वर्षानंतर 100 कोटी झाली आहे, एवढेच नाही तर ऐश्वर्या एका शैक्षणिक ट्रस्टची ट्रस्टी देखील असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ही  ट्रस्टची असलेली मालमत्ता आणि व्यवसाय ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले.

ऐश्वर्यावर कोणते होते आरोप 

डीके शिवकुमार यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करताना, एजन्सीला त्यांच्या मुलीच्या ट्रस्टशी संबंधित कागदपत्रे सापडली होती, या ट्रस्टच्या कामकाजाचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळविण्यासाठी ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, सूत्रांच्या मते, ऐश्वर्याने काही वैयक्तिक आर्थिक कागदपत्रे देखील सादर करण्यात आली होती. 

Web Title: D k shivakumar doughter aishwarya shivakumar who is managing director at global academy of technology nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2023 | 03:56 PM

Topics:  

  • CBI
  • Congress
  • Karnataka

संबंधित बातम्या

येत्या 6 जूनला होणार इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा
1

येत्या 6 जूनला होणार इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा

काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा 
2

काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा 

Petrol Price Hike : ‘सामान्य जनतेची लूट बंद करा’; इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
3

Petrol Price Hike : ‘सामान्य जनतेची लूट बंद करा’; इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो, म्हणूनच राज्यात…; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
4

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो, म्हणूनच राज्यात…; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.