Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; ईडीकडून समन्स जारी

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED Action) अवैध उत्खनन प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोरेन यांचा निकटवर्तीय पंकज मिश्राला (Pankaj Mishra) ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2023 | 09:03 AM
1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; ईडीकडून समन्स जारी
Follow Us
Close
Follow Us:

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED Action) अवैध उत्खनन प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. तपास यंत्रणेने सोरेन यांना 14 ऑगस्ट रोजी चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोरेन यांचा निकटवर्तीय पंकज मिश्राला (Pankaj Mishra) ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. तसेच याच प्रकरणात ईडीने यापूर्वी सोरेन यांची 18 नोव्हेंबर 2022 रोजी 10 तास चौकशीही केली होती. आता नव्याने बजावलेल्या समन्समुळे सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ईडीने जुलै 2022 मध्ये सोरेन यांचे निकटचे सहकारी आणि बरहैत विधानसभा मतदारसंघातील त्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांना अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्या आणि इतर दोघांविरुद्ध फिर्यादी तक्रार (आरोपपत्राच्या समतुल्य) दाखल केली. सप्टेंबर 2022 मध्ये यंत्रणेने रांची येथील एका विशेष न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी झारखंडच्या साहिबगंज जिल्हा आणि आसपासच्या भागात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दगडांची बेकायदेशीर खाण शोधून काढली आहे. हे सर्व पंकज मिश्रा यांच्या नियंत्रणाखाली आहे.

47 ठिकाणी झाली होती छापेमारी

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या मनी लॉड्रिग प्रकरणासंदर्भात 47 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात 5.34 कोटी रुपयांची रोकड, 13.32 कोटी रुपयांच्या बँक ठेवी. 30 कोटी रुपयांची बोट, पाच स्टोन क्रशर आणि दोन ट्रक जप्त करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर छाप्यात दोन एके-47 रायफलीही जप्त करण्यात आल्या होत्या, ज्यानंतर झारखंड पोलिसांनी त्यांच्याच असल्याचा दावा केला होता.

Web Title: Ed issue summons to cm hemant soren in land scam case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2023 | 09:03 AM

Topics:  

  • crime news
  • hemant soren

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
2

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
3

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.