Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त भिंत ठोठावली अन् सापडलं लाखोंचं मोठं घबाड; मुंबई, दिल्लीसह चार शहरांत ‘ईडी’चे छापे

हमीरपूर खाण प्रकरणातील आरोपी माजी मंत्री गायत्री प्रजापती यांची मैत्रिण गुड्डा देवी यांच्या घरावर छापा टाकताना ईडीच्या पथकाने भिंतींमधून मोठी रोकड जप्त केली. वास्तविक, ईडी लखनौ झोनच्या पथकाने माजी मंत्र्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2024 | 01:35 PM
फक्त भिंत ठोठावली अन् सापडलं लाखोंचं मोठं घबाड; मुंबई, दिल्लीसह चार शहरांत ‘ईडी’चे छापे
Follow Us
Follow Us:

लखनौ : हमीरपूर खाण प्रकरणातील आरोपी माजी मंत्री गायत्री प्रजापती यांची मैत्रिण गुड्डा देवी यांच्या घरावर छापा टाकताना ईडीच्या पथकाने भिंतींमधून मोठी रोकड जप्त केली. वास्तविक, ईडी लखनौ झोनच्या पथकाने माजी मंत्र्यांच्या 13 ठिकाणांवर छापे टाकले. देशातील चार शहरांमध्ये अमेठी, लखनौ, दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये 44 लाख रुपये रोख आणि बेनामी संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

गुड्डा देवी यांचे गायत्री प्रजापतीसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यांच्या निवासस्थानी गुप्तचर माहितीच्या आधारे ईडीने छापा टाकला. छाप्यादरम्यान गुड्डा देवी घरी नव्हत्या. ईडीच्या टीमने घराच्या शेजारी राहणाऱ्या गुड्डा देवीच्या आईकडून चाव्या घेतल्या. यानंतर घरात प्रवेश केला. छाप्यादरम्यान घरात विशेष काही सापडले नाही.

यावर ईडीचे पथक आपल्याला काहीतरी चुकीची माहिती मिळाल्याचा विचार करत होती. मात्र, ईडीच्या सदस्यांनी भिंती ठोठावल्यावर त्यांना काहीतरी विचित्र दिसले. भिंत पोकळ असल्यासारखे वाटले. यानंतर भिंती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे रोख रक्कम आणि दागिन्यांचा खजिना सापडला. ईडीच्या पथकाने रोख मोजण्यासाठी मशीन मागवली.

प्रजापती यांचा मुलगा ताब्यात

गायत्री प्रजापती यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर ईडीची टीम त्यांचा लहान मुलगा अनुराग प्रजापतीसोबत लखनौला आली. या संपूर्ण प्रकरणात अनुरागची चौकशी सुरू आहे. छाप्यादरम्यान, गायत्री यांच्या पत्नी आमदार महाराजी देवी यांची प्रकृती बिघडली. गायत्री प्रजापती यांच्या मुलीने रडत मानसिक छळ केल्याचा आरोप केला.

Web Title: Ed raids 13 locations of former minister gayatri prajapati in lucknow amethi delhi and mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 01:35 PM

Topics:  

  • india
  • political news

संबंधित बातम्या

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?
1

Bangladesh China Deal: भारताचा प्रकल्प रद्द, आता चीनला संधी! बांगलादेशच्या मोंगला बंदरासाठी मोठा करार; नेमकं प्रकरण काय?

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
2

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
3

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
4

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.