Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात 5 टप्प्यांत होणार मतदान; 20 मे 2024 पर्यंत पार पडणार मतदान; लोकसभेची मतदानाची 19 एप्रिलला सुरुवात; देशात 7 चरणात होणार मतदान

  • By युवराज भगत
Updated On: Mar 16, 2024 | 04:38 PM
"India will have 49 crore male voters. 82 lakh voters above 85 years; 97 crore voters in India will vote this time" : Election Commissioner Rajeev Kumar

"India will have 49 crore male voters. 82 lakh voters above 85 years; 97 crore voters in India will vote this time" : Election Commissioner Rajeev Kumar

Follow Us
Close
Follow Us:

India General Election 2024 Full Schedule Announcement Live :
लोकसभा निवडणुकीचे बिगूल काही क्षणांतच वाजणार आहे. तत्पूर्वी निवडूक आयुक्त राजीव कुमार हे तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आम्ही यावेळी देशातील निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आम्ही निवडणुकीत कोणतीही हिंसा, पैशांचा दुरुपयोग आम्ही बिलकुल सहन करणार नाही. तसेच, नवीन मतदारांचेदेखील त्यांनी स्वागत केले आहे. जे मतदार मतदान करण्यासाठी असमर्थ असतील तेथे आम्ही पोहचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Lok Sabha Elections: Polls to be held from April 19 in 7 phases, result on June 4 Read @ANI Story | https://t.co/lNhOfL2w5L#lokshabhaelecton2024 #RajivKumar #ChieElectionCommissioner pic.twitter.com/3XKWKTjnCq — ANI Digital (@ani_digital) March 16, 2024

एवढे मतदार मतदान करणार

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत 21.5 कोटी नवीन मतदार असणार आहेत. त्यानंतर 49 कोटी पुरुष मतदार असणार आहेत. 82 लाख मतदार 85 वर्षाच्या वर असणार आहेत. 47 कोटी मतदार या महिला असणार आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार ज्या ठिकाणी मतदार आहे. जे मतदान करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचणार आहोत. 19 करोड नवीन मतदार असतील जे पुढील वर्षात मतदानाचे अधिकार प्राप्त करतील.

 

देशभरात निवडणुकीचा उत्साह दिसून येतो आहे. प्रचारसभा आणि रॅली यांचा उत्साह दिसून येईल. आता किती टप्प्यात निवडणूक लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी टर्मही आमचीच असल्याचा दावा केला आहे. तर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने तिसऱ्यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असं म्हटलं आहे. निवडणूक आयोग आता किती टप्प्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करतात आणि निकालाची तारीख काय असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Web Title: Election commissioner rajeev kumar live said india will have 49 crore male voters 82 lakh voters above 85 years 97 crore voters in india nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Election Commission
  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.