Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

Abhijeet Dipke Criticized Central Govt.: दिल्ली पोलिसांनी DMRC ला राजधानीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करण्यास आणि काही ठिकाणी गाड्यांची वारंवारता कमी करण्यास सांगितले आहे. ही प्रस्तावित व्यवस्था शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू होऊ शकते आणि १० ऑक्टोबर रोजी परिस्थिती सामान्य होईपर्यंत सुरू राहील

  • By anuradha sagar
Updated On: Oct 09, 2026 | 03:56 PM
Abhijit Dipke CJP, CJP Delhi Protest October 10, Ashutosh Ranka Sourav Das,

Abhijit Dipke CJP, CJP Delhi Protest October 10, Ashutosh Ranka Sourav Das,

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे रद्द अन् रस्ते बंद असतानाही CJP अध्यक्ष अभिजीत दीपके नेत्यांसह दिल्लीकडे रवाना
  • दिल्ली काय मोदी-शाहांच्या घरची प्रॉपर्टी आहे का?; अभिजीत दीपके यांचा सरकारला घणाघाती सवाल
  • गाड्या व मेट्रो बंद करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा केंद्र सरकारवर आरोप
CJP Leader Abhijeet Dipke Attacks : कॉकरोच जनता पार्टीच्या उद्याच्या (10 ऑक्टोबर) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, महत्त्वाच्या रस्त्यावरही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतरही सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके आणि सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास ट्रेनने दिल्लीला निघाल्याची माहिती आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“तुम्हाला एवढी भिती कशाची वाटते, जर तुम्हाला एवढी भिती वाटत अशेल तर आख्खा देश बंद करुन टाका, मला हसू येतयं. दिल्ली ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आंदोलनामुळे त्रास होतो म्हणून तुम्ही मेट्रो बंद करता, रेल्वे बंद करता आता रस्तेही बंद करुन टाकले, आता सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही का?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण

अभिजीत दिपके म्हणाले की, “तुम्ही किती जणांना अटक करणार, मला अटक करा, सौरव दास, आशुतोष रांका तयार आहेत. आम्हाला अटक करा, तुमच्याकडे परवानगी आहे का, असा सवाल विचारताच, ज्ञानेश कुमारने 13 कोटी मतं डिलिट करताना परवानगी मागितली होती का, फॉर्म 6 मध्ये बदल करण्याची सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती का? ज्ञानेश कुमारांनी १३ कोटी मते कोणालाही न विचारता डिलीट केली. त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्याची गरज आहे का, असे कठोर सवालही त्यांनी उपस्थित केले. संविधानाच्या आर्टिकल 19 ने आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली आहे. जंतर-मंतर हे आंदोलनाचं अधिकृत स्थळ आहे” असं अभिजीत दीपकेंनी म्हटलं आहे.

“सरकार घाबरले असल्याने त्यांनी रेल्वे बंद केल्यात, हुकूमशाह घाबरला आहे. सरकार गंभीर आहे म्हणूनच त्यांनी मेट्रो, रेल्वे बंद केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाहांनी रोज ब्लड प्रेशर चेक केला पाहिजे. त्यांना सीजेपीच्या आंदोलनाची भिती वाटत आहे. ज्ञानेश कुमार इतका महत्वाचा का आहे? राजाचा जीव पोपटात आहे आणि तो पोपट ज्ञानेश कुमार आहे, त्याला पकडलं तर राजालाही जावं लागेल.” असा दावा ज्ञानेश कुमार यांनी केला.

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

५७ मेट्रो स्थानके बंद राहण्याची शक्यता

दिल्ली पोलिसांनी DMRC ला राजधानीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करण्यास आणि काही ठिकाणी गाड्यांची वारंवारता कमी करण्यास सांगितले आहे. ही प्रस्तावित व्यवस्था शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू होऊ शकते आणि १० ऑक्टोबर रोजी परिस्थिती सामान्य होईपर्यंत सुरू राहील. या यादीत राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, पटेल चौक, जनपथ, नवी दिल्ली, मंडी हाऊस, आयटीओ आणि काश्मिरी गेट यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली-निजामुद्दीन येथे येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द

रेल्वेने १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर येणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही स्थानकांच्या आसपास मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता असल्याचे कारण रेल्वेने दिले आहे.

 

Web Title: Cjp chief abhijeet dipke defies train cancellations boards train to delhi for october 10 protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Delhi news
  • Election Commission
  • Gyanesh Kumar
  • National Politics

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द
2

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
3

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं
4

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.