Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये टेन्शन वाढणार? ‘या’ नव्या पक्षाची राजकारणात एंट्री

आयपीएस नोकरी सोडल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यापासून ते मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्यापर्यंतच्या ऑफर आल्या. पण त्यांनी त्या सर्व नाकारल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2025 | 07:15 AM
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमारांचे टेन्शन वाढणार? 'या' नव्या पक्षाची राजकारणात एंट्री

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीशकुमारांचे टेन्शन वाढणार? 'या' नव्या पक्षाची राजकारणात एंट्री

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : बिहारचे प्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी व ‘सिंघम’ अधिकारी अशी ओळख असलेले शिवदीप लांडे यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेश केला. लांडे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून, त्यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष ‘हिंद सेना’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लांडे यांनी ही माहिती दिली.

या नव्या पक्षाबाबत लांडे यांनी सांगितले की, ‘आपला पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल. १८ वर्षे बिहारची पोलिस गणवेशात सेवा केल्यानंतर एका नवीन भूमिकेत लोकांसमोर यायचे आहे. हिंद सेना पक्ष बिहारचे परिवर्तन घडवून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काम करेल’.

दरम्यान, 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लांडे यांनी पक्ष काढला आहे. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी लांडे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पोलिस सेवेतून राजीनामा दिला होता. स्पष्टवक्तेपणा आणि कर्तव्यदक्ष प्रतिमेसाठी ओळखले जाणारे लांडे बिहारमध्ये ‘सिंघम’ आणि ‘सुपरकॉप’ अशा नावांनी ओळखले जातात. पाटणा, पूर्णिया, अररिया आणि मुंगेर आदी जिल्ह्यांत पोलिस अधीक्षक असताना त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली होती.

बिहारमध्ये विधानसभा लढवणार

बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत लांडे म्हणाले, आयपीएस नोकरी सोडल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यापासून ते मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्यापर्यंतच्या ऑफर आल्या. पण त्यांनी त्या सर्व नाकारल्या. तरुणांची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी ते नवा पक्ष स्थापन करत आहेत. पक्षाचे नाव देण्याची कहाणी सांगताना त्यांनी पोलिसांच्या नोकरीची आठवण करून दिली, ज्यामध्ये सर्व लोक ‘जय हिंद’ म्हणतात. त्यांनी जातीच्या राजकारणावर अनेक व्यंग्यात्मक टिप्पण्याही केल्या.

मूळचे अकोल्याचे, शिक्षण इंजिनिअरिंग

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जन्मलेले लांडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नागरी सेवेत दाखल झाले. त्यांची पहिली पोस्टिंग बिहार नक्षलवादविरोधी दलात होती.

Web Title: Ex ips shivdeep lande founded new party jai hind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
1

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा
2

Vice President Election: “…तर 2020 पूर्वीच नक्षलवाद संपला असता”; अमित शहांचा सुदर्शन रेड्डींवर निशाणा

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’
3

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर
4

“देशाला इंग्रजांपेक्षा जास्त भ्रष्टाचाराने लुटलं…; चिमुकलीचं शाळेत बिंधास्त भाषण, रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.