Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू

दिल्लीमधील साकेत भगत 8 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलास या दुर्घटनेची माहिती मिळाली. 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडतच तातडीने पोलिस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 09:28 PM
दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू
Follow Us
Follow Us:

राजधानी दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
अनेक नागरिक ढीगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता 
अग्निशमन दल व पोलिसांकडून बचावकार्यास सुरुवात

Building Collapse In Delhi: राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या साकेत भागात मोठी दुर्घटना घडली आहे. आज संध्याकाळी साकेत भागात एक पाच मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली  अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दिल्लीमधील साकेत भगत 8 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलास या दुर्घटनेची माहिती मिळाली. 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडतच तातडीने पोलिस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि अन्य यंत्रणेने बचावकार्य सुरू केले आहे. काही नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले असल्याचे समजते आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Five floors building collasped in saket at delhi rescue operation started police and fire brigade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:18 PM

Topics:  

  • Accident
  • building collapse
  • delhi

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.