भिवंडीत चार मजली इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, इतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
Moshi Building Collapse: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तर भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध स्तरांवर…
Moshi Building Collapse: प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी येथील जुहू गावातील अतिधोकादायक 'गीता अपार्टमेंट' ही इमारत मंगळवारी जमीनदोस्त केली. सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद ठेवण्यात आला होता.
कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या…
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकामाधीन गोदाम अचानक कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचाव पथके दाखल झाली असून अडकलेल्या नागरिकांना…
दिल्लीमधील साकेत भगत 8 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलास या दुर्घटनेची माहिती मिळाली. 5 मजली इमारत कोसळल्याची घटना घडतच तातडीने पोलिस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.