Kurukshetra Accident | हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Nov 15, 2023 03:31 PM

Kurukshetra Accident हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी

हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भीषण रस्ता अपघात; 5 जणांचा मृत्यू, 3 जखमी

अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील ठिकरी गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

     चंदीगड : हरियाणातील कुरुक्षेत्र येथे (Kurukshetra Accident ) मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकुन दोन वाहनांचा विचित्र अपघात झाला. आधी एक कार दुस-या वाहनावर आदळल्याने दोन्ही वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

    अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील ठिकरी गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला.ते म्हणाले की, पेहोवाकडून येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि नंतर रस्त्याच्या पलीकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडकली.

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.