नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या युवाशक्ती जागर यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. युवाशक्ती जागर यात्रेचे नेतृत्व नवनिर्वाचित राज्याचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक करत असून मुंबई ,रायगड ,रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यामधून पहिला युवाशक्ती जागर यात्रेचा टप्पा पार पडणार आहे. युवकांशी संपर्क साधून रोजगाराच्या संदर्भात जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी कृष्णराज महाडीक यांनी दिली.