Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

७५ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 15, 2022 | 08:41 AM
७५ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
Follow Us
Close
Follow Us:

आज १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने जगभरात “हर घर तिरंगा”, “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला जात असून देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील लाल किल्यावर ध्वजारोहण केले.

सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास पंतप्रधानानी राजघाट ला भेट देऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. लालकिल्यावर नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच त्यांना तीन ही सैन्यदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांसह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यानंतर ७:३० च्या सुमारास लालकिल्यावर ध्वजवंदन करून त्यांनी समस्त भारत वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या  शुभेच्छा दिल्या.

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी म्हंटले की, “भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभराती पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

#WATCH PM Narendra Modi hoists the National Flag at Red Fort on the 76th Independence Day pic.twitter.com/VmOUDyf7Ho — ANI (@ANI) August 15, 2022


तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या महिला योद्धांना देखील यावेळी पंतप्रधानांनी अभिवादन केले. पंतप्रधानांनी म्हणाले की, “भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल अशा अनेक पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन.”

Web Title: Flag hoisting by prime minister modi on 75th independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 08:41 AM

Topics:  

  • delhi
  • Independence Day
  • india
  • navarashtra news
  • navarshtra
  • Navarshtra live

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
3

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
4

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.