Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghaziabad Accident: ड्रायव्हरच्या जागेवर कंडक्टर बसला; बस रेस केली अन् …; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांना चिरडल्यानंतर बस कंडक्टर तिथून फरार झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2025 | 04:39 PM
Ghaziabad Accident: ड्रायव्हरच्या जागेवर कंडक्टर बसला; बस रेस केली अन् ...; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Ghaziabad Accident: ड्रायव्हरच्या जागेवर कंडक्टर बसला; बस रेस केली अन् ...; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

Bus Crush Passengers: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये एका बसने अनेक लोकांना चिरडले आहे. गाझीयाबादच्या राष्ट्रीय महामार्गवार असणाऱ्या मसूरी बस स्टँडवर मेट्रो इलेक्ट्रिक बसने 6 पेक्षा जास्त लोकांना चिरडले आहे. ही घटना घडताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांना चिरडल्यानंतर बस कंडक्टर तिथून फरार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ड्रायव्हर नव्हता. त्याच्या जागेवर कंडक्टर बसलेला होता. तो अचानक बस रेस सुरू करू लागला. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर कंडक्टर घटनास्थळावरून पळून गेला आहे.

कंडक्टरने केलेल्या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच फरार कंडक्टरचा देखील मोठ्या वेगाने शोध सुरू करण्यात आला आहे.

Prayagraj Accident: महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू तर 19 जखमी

महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.

प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.

हेही वाचा: Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.

Web Title: Gaziabad metro bus hit and run conductor mischief crushed passengers up accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • Ghaziabad
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
2

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
4

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.