Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Apr 14, 2024 05:09 PM

Gold Price Todayआज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय

आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,650
    8 ग्राम ₹53,200
    10 ग्राम ₹ 66,500
    100 ग्राम ₹6,65,000

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 7,255
    8 ग्राम ₹58,040
    10 ग्राम ₹ 72,550
    100 ग्राम ₹7,25,500

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹68,550

    मुंबई ₹66,500

    नई दिल्ली ₹66,650

    कोलकाता ₹66,500

    बंगळुरू ₹66,500

    हैदराबाद ₹66,500

    केरल ₹66,500

    पुणे ₹66,500

    नागपूर ₹66,500

    अहमदाबाद ₹66,550

    जयपुर ₹66,650

    लखनऊ ₹66,650

    चंडीगढ़ ₹66,650

    सूरत ₹66,550

     

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹74,780

    मुंबई ₹72,550

    नई दिल्ली ₹72,700

    कोलकाता ₹72,550

    बंगळुरू ₹72,550

    हैदराबाद ₹72,550

    केरल ₹72,550

    पुणे ₹72,550

    नागपूर ₹72,550

    अहमदाबाद ₹72,600

    जयपुर ₹72,700

    लखनऊ ₹72,700

    चंडीगढ़ ₹72,700

    सूरत ₹ 72,600

    Comments
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.