Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Play ची मोठी कारवाई; ‘या’ 17 लोन ऍप्सवर कारवाईचा बडगा उगारत हटवले ऍप्स

अनेक ऑनलाईन धोकादायक कर्ज ऍप्स (Loan Apps) असून, ते ग्राहकांना कर्ज देण्याच्या नावावर लुटमार करत असल्याचे उघडकीस आल्याने गुगल प्लेने (Google Play) सुमारे 17 बोगस कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घालून त्यांना हटविले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 07, 2023 | 12:33 PM
Google Play ची मोठी कारवाई; ‘या’ 17 लोन ऍप्सवर कारवाईचा बडगा उगारत हटवले ऍप्स
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : अनेक ऑनलाईन धोकादायक कर्ज ऍप्स (Loan Apps) असून, ते ग्राहकांना कर्ज देण्याच्या नावावर लुटमार करत असल्याचे उघडकीस आल्याने गुगल प्लेने (Google Play) सुमारे 17 बोगस कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घालून त्यांना हटविले आहे.

सायबर सिक्युरिटी फर्म ईएसईटीनुसा, फसवणूक करणारे अॅप्स भारतासोबतच इतर देशांतील अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. ईएसईटीने अशा 18 स्पाय लोन अॅप्सची ओळख पटवली असून, याबाबतचा अहवाल गुगलला पाठवला होता. याआधारे गुगलने प्ले स्टोअरवरून असे 17 अॅप्स हटवले आहेत. तथापि, 12 दशलक्ष वापरकर्त्यांनी हे अॅप्स काढून टाकण्यापूर्वीच डाऊनलोड केले आहेत.

या अॅप्सद्वारे कायदेशीर वैयक्तिक कर्ज सुविधा देण्याचे आमिष दाखवतात. परंतु ते उच्च व्याजदराने कर्ज देऊन लोकांना फसवण्यासाठी तयार केले गेले आहेत. त्यामुळे त्यांचे विवरण दिशाभूल करणारी असतात. ग्राहकांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते वैयक्तिक आणि आर्थिक माहितीही गोळा करतात. अशा परिस्थितीत, ज्या वापरकर्त्यांनी ते आधीच डाऊनलोड केले आहे त्यांना त्यांच्या डिव्हाइसवरून त्वरित काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.

‘हे’ आहेत बनावट कर्ज ऍप्स

एए क्रेडिट, अमोर कॅश, गुयाबाकॅश, ईझीक्रेडिट, कॅशवाह, क्रेडिबस, फ्लॅशलोन, प्रेस्टमोसक्रेडिटो. प्रेस्टमोस डी केडिटो-यमीकॅश, क्रेडिटो जाओ. इंस्टेंटानियो प्रेस्टामो, कार्टेरा ग्रांडे, रैपिडो क्रेडिटो, फिनअप ऋण, 4 एस नकद, टूनायरा आणि ईझीकॅश.

नोकरीच्या वेबसाईटवरही गर्दी

स्पाय लोन ऍपचे मार्केटिंग सोशल मीडिया आणि एसएमएस संदेशांद्वारे केल्या जाते. बनावट वेबसाईट, थर्ड पार्टी ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येतात.

Web Title: Google play big action against these 17 loan apps deleted apps nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2023 | 12:33 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.