Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्दिक पांड्यानं घेतली अमित शाह यांची भेट, नेमकं कारण काय?

सोशल मीडियावर हार्दिक पांड्या ट्रेंड करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलेय, तर काहींनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 13, 2024 | 01:02 PM
हार्दिक पांड्यानं घेतली अमित शाह यांची भेट, नेमकं कारण काय?
Follow Us
Close
Follow Us:

भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ब्रेकवर असणारा हार्दिक पांड्या नुकताच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत स्पॉट झाला. क्रिकेटच्या मैदानात अमित शाह आणि हार्दिक पांड्या यांची भेट झाली. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही एक्स (ट्विटर) वर हार्दिक पांड्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हार्दिक पांड्या आणि अमित शाह यांची गांधीनगरमध्ये भेट झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या ट्रेंड करत आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलेय, तर काहींनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला.

हार्दिक पांड्या आणि अमित शाह यांची भेट का?
गुजरातची राजधानी गांधी नगरमध्ये क्रिकेट लीग स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या उपस्थित होते. त्यावेळी दोघांची भेट झाली. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह हेही उपस्थित होते. अमित शाह यांनी या प्रसंगाचे फोटो ट्वीट केले आहेत. त्याशिवाय हार्दिक पांड्याने इन्स्ट्रग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.

आज अहमदाबाद में गाँधीनगर लोकसभा प्रीमियर लीग (GLPL) का शुभारंभ किया। प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में देशभर में ‘सांसद खेलकुद स्पर्धा’ का आयोजन किया जा रहा है और इसके तहत ही गाँधीनगर लोकसभा प्रीमियर लीग शुरू हुई है। मुझे विश्वास है कि गाँधीनगर लोकसभा की 7… pic.twitter.com/eCJ2TfdixL — Amit Shah (@AmitShah) February 12, 2024

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संघाबाहेर –
हार्दिक पांड्या 2023 विश्वचषकानंतर भारतीय संघाबाहेर आहे. विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. पुण्यात झालेल्या भारत आणि बांग्लादेश सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून हार्दिक पांड्या भारतीय संघाबाहेर आहे. कमबॅक करण्यासाठी हार्दिक पांड्या कसून तयारी करत आहे. एनसीएमध्येही हार्दिक पांड्याने घाम गाळला. हार्दिक पांड्या आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानावर परत येण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Hardik pandya met amit shah what is the exact reason indias star all rounder hardik pandya home minister amit shah government of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • Government of India
  • Hardik Pandya
  • home minister amit shah
  • Indian Cricketer

संबंधित बातम्या

गिल, अय्यर आणि हार्दिक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंवर NADA चे लक्ष! RCB चा हा गोलंदाज डोप टेस्टमध्ये ठरला अपयशी
1

गिल, अय्यर आणि हार्दिक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंवर NADA चे लक्ष! RCB चा हा गोलंदाज डोप टेस्टमध्ये ठरला अपयशी

तो हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट कसा असू शकतो? एस. श्रीशांतने या खेळाडूच्या एकदिवसीय संघात समावेशावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित
2

तो हार्दिक पंड्याचा रिप्लेसमेंट कसा असू शकतो? एस. श्रीशांतने या खेळाडूच्या एकदिवसीय संघात समावेशावर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण
3

भारताचा स्टार क्रिकेटर तरीही न्यूझीलंडविरूद्ध टीमबाहेर, Hardik Pandya ला का नाही निवडले? BCCI ने सांगितले कारण

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
4

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.