Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Hardik Pandya: बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जोरदार सराव करत असताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना त्याला अचानक वेदना जाणवू लागल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 05:23 PM
ind vs afg t20 series

ind vs afg t20 series

Follow Us
Follow Us:
  • अफगणिस्तानविरुद्ध हार्दिक पंड्या खेळण्याची शक्यता कमी
  • भारतीय टी 20 संघ अफगणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची सिरिज खेळणार 
  • ट्रेनिंगदरम्यान हार्दिकच्या पायाला झाली दुखापत 
India Vs Afghanistan T20 Series/Hardik Pandya: भारतीय संघ नुकताच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची टी 20 सिरिज खेळून आला आहे. आता या सप्टेंबर महिन्यात भारतीय टी 20 संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची सिरिज खेळण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच आता भारतीय संघासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

हार्दिक पंड्याला या टी 20 सिरिजमध्ये भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र आता त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते आहे. भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. १३ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेपूर्वी सरावादरम्यान हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आहे.

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जोरदार सराव करत असताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना त्याला अचानक वेदना जाणवू लागल्या. वैद्यकीय पथकाने तातडीने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असून, त्याच्या दुखापतीचे स्वरूप नेमके किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याकडून या मालिकेत दमदार पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका हार्दिकसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, ऐन मालिकेच्या तोंडावर झालेल्या या दुखापतीमुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

हार्दिकच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. तो पहिल्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल की त्याला या मालिकेला पूर्णपणे मुकावे लागेल, याचा निर्णय पुढील दोन दिवसांमध्ये वैद्यकीय चाचण्यांच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे.  जर हार्दिक या मालिकेतून बाहेर पडला, तर त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हार्दिक पंड्याने आपला शेवटचा सामना २४ मे रोजी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सातत्याने दूर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या माध्यमातून तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, परंतु या दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

Web Title: Hardik pandya leg injury before india vs afghanistan t20 series bcci breaking update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • IND vs AFG
  • Team India

संबंधित बातम्या

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
1

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
2

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
3

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट
4

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.