• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Heavy Rains In Himachal Pradesh 435 Roads Closed

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; तब्बल 435 रस्ते बंद, 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

राज्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ४३५ रस्ते पावसामुळे बंद आहेत. त्यापैकी २६० रस्ते आपत्तीग्रस्त मंडी जिल्ह्यातील आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2025 | 09:10 AM
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; तब्बल 435 रस्ते बंद, 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; तब्बल 435 रस्ते बंद, 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू (File Photo : Rain)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिमला : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. त्यात हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेला चंदीगड-मनाली महामार्ग बंद करावा लागला. मंडी जिल्ह्यातील धोकादायक परिस्थितीमुळे हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

चंदीगड-मनाली महामार्ग लष्करी पुरवठ्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा मानला जातो. हिमाचलमध्ये, मंडी, बिलासपूर, हमीरपूर आणि सोलन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि इतर सात जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसादरम्यान, एका पिकअप ट्रकवर दगड पडला आणि त्याचा चालक आणि एक प्रवासी जखमी झाला. माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी लुहरी जाजर रस्त्यावरील कानी नालाजवळ हा अपघात झाला. चालक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून पिकअप ट्रकमध्ये दूध घेऊन परतत होता.

जखमींची ओळख विक्रांत आणि राजेश अशी झाली आहे. रामपूरजवळील खानेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण ४३५ रस्ते पावसामुळे बंद आहेत. त्यापैकी २६० रस्ते आपत्तीग्रस्त मंडी जिल्ह्यातील आहेत. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर (SEOC) नुसार, ५३४ वीज वितरण ट्रान्सफॉर्मर आणि १९७ पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला आहे.

अनेक रस्ते करण्यात आले बंद

मंडी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग २१, मंडी-कुल्लू रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग १५४ (मंडी-पठाणकोट) बंद आहे. सिरमौर जिल्ह्यातील शिलियाजवळ राष्ट्रीय महामार्ग ७०७ (हटकोटी ते पाओंटा साहिब) देखील बंद आहे. राज्याच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला.

अनेक भागांत मुसळधार पाऊस

सोमवारी संध्याकाळपासून अंब येथे ९४.२ मिमी पाऊस पडला, त्यानंतर भरारी (६७.८ मिमी), बार्थिन (५८.२ मिमी), स्लॅपर (५१ मिमी), नादौन (४८.५ मिमी), जोगिंदरनगर (४८ मिमी), अघर (४६.२ मिमी), कसौली (४४ मिमी), देहरा गोपीपूर (४३ मिमी), घाघूस (४२.६ मिमी), मुरारी देवी (४२ मिमी) आणि मालरावं (४१ मिमी) येथे पाऊस पडला.

Web Title: Heavy rains in himachal pradesh 435 roads closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Himachal Pradesh News
  • Rain News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

Dec 29, 2025 | 05:59 PM
AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग

AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग

Dec 29, 2025 | 05:56 PM
जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण

जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण

Dec 29, 2025 | 05:55 PM
MBMC Election : महाविकास आघाडी संकटात! मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला

MBMC Election : महाविकास आघाडी संकटात! मीरा–भाईंदरमध्ये जागावाटपावरून तणाव शिगेला

Dec 29, 2025 | 05:54 PM
Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार

Dec 29, 2025 | 05:46 PM
Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय

Dec 29, 2025 | 05:43 PM
‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Dec 29, 2025 | 05:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 03:10 PM
Bhayandar :  भाईंदरमध्ये किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Bhayandar : भाईंदरमध्ये किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dec 29, 2025 | 03:05 PM
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.