हिमाचल प्रदेशात यावर्षी पावसाळ्याने भीषण रौद्ररूप धारण केलं असून राज्यभरात नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आहे. २० जूनपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत ६९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेश राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कचरा पिशव्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत जेणेकरून ते त्यांच्या भेटीदरम्यान त्यांचा कचरा परत घेऊ शकतील. जाणून घ्या काय आहेत त्यासंदर्भात नवीन नियम.
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला असून अनीच्या निर्मंद, कुल्लूच्या मलाना, मंडी जिल्ह्यातील थलतुखोद आणि चंबा जिल्ह्यात दोन ठिकाणी ढगफुटी झाली. याढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून 7 मजली इमारत कोसळल्याचा व्हिडीओ…
हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही. विरोधी पक्ष भाजपने मोठा डाव खेळत राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.