Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुटली, खचली पण पु्न्हा दुर्गा बनून उभी राहिली; कुणी दिली विनेश फोगाटच्या मनाला उभारी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना विनेश फोगाट म्हणाली, “मी राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. या नेत्यांकडून मला जे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत ते संपूर्ण देशाने दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने या देशाच्या तुटलेल्या मुलीचा सांभाळ केला आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 02, 2024 | 04:13 PM
तुटली, खचली पण पु्न्हा दुर्गा बनून उभी राहिली; कुणी दिली विनेश फोगाटच्या मनाला उभारी
Follow Us
Close
Follow Us:

हरयाणा: कुस्तीत नशीब आजमावल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणाच्या  रिंगणात आपले नशीब आजमावत आहे. हरयाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पॅरिस ऑम्पिकमधून अपात्र झाल्यानंतर ती खूपच खचली होती,  दुखावली होती. पण काही दिवसांतच पुन्हा उभी राहिली. कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर  विनेश आता राजकारणात आपले नशीब आजमावना दिसत आहे. पण हा काळ तिच्यासाठी इतका सोपा नव्हता. आपल्याला या दु:खातून कुणी बाहेर काढले, आपल्याला कशी उभारी दिली याबाबत विनेशने स्वत:च खुलासा केला आहे.

“एक वेळ अशी आली की मन दुखावले गेले आणि देश सोडून कुठेतरी जावेसे वाटले, पण प्रियंका (प्रियंका गांधी वाड्रा)  दीदींनी मला धीर दिला.  ती लढत कधी संपली नाही आणि कधी संपणारही नाही.आपण ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी जावे यात प्रिंयका दीदींची सर्वात मोठी भूमिका होती आणि त्यांच्यामुळेच मी तिथे खेळण्यासाठी जाऊ शकले.

हेही वाचा:  आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे निधन, अभिनेता आईसह पोहचला राहत्या घरी!

पॅरिस ऑलिम्पिकनंतरच्या कालावधीचा संदर्भ देताना विनेश फोगाट म्हणाली, “त्यानंतर मी दीदी (प्रियांका गांधी वाड्रा) यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की माझे मन दुखावले आहे आणि आता मला देश सोडून दुसरीकडे जावेसे वाटते. पण “दीदींनी (प्रियांका गांधी) मला एक वैयक्तिक गोष्ट सांगितली. जेव्हा त्यांच्या वडिलांसोबत (राजीव गांधी) हे घडले तेव्हा त्यांनाही वाटले की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही.

प्रियांका दीदींनी मला सांगितले की काही वाईट लोकांमुळे संपूर्ण देश चुकीचा होऊ शकत नाही. तेव्हा दीदींनी मला कुस्तीचे काय करायचे विचारले. मग मी म्हणाले मी पुन्हा त्या मॅटवर जाऊ शकणार नाही. त्यावर तू त्या मॅटवर पुन्हा जिंकशील असे त्यांनी मला सांगितले. त्या दिवशी एक  तुटलेली मुलगी त्या खोलीत गेली होती. पण बाहेर आली तेव्हा ती दुर्गा होती.

हेही वाचा: मुलगी झाली हो…! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी झाले दुसऱ्यांदा आई- बाबा…

आम्ही जंतरमंतरवर लढत होतो, तेव्हा काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुडा आमच्याकडे आले होते. आजही ते इथेच बसले आहे. त्यावेळी आमची मुलगी ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी ते आले होते. तो लढा कधीही पूर्ण झाला नाही आणि हा लढा कधीही पूर्ण होणार नाही, असेही विनेश फोगाटने सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना विनेश फोगाट म्हणाली, “मी राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. या नेत्यांकडून मला जे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत ते संपूर्ण देशाने दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने या देशाच्या तुटलेल्या मुलीचा सांभाळ केला आहे.

हेही वाचा: अवकाशात इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू होता; दुसरीकडे इस्त्रायली जोडप्याचे लग्न, पाहा व्हायरल

Web Title: How was vinesh phogats journey after the paris olympics to the election arena nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 04:13 PM

Topics:  

  • BJP
  • Priyanka Gandhi
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
2

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
3

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
4

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.