Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिया आघाडी 48 तासांत करणार पंतप्रधान पदाच्या नावाची घोषणा; जयराम रमेश यांचा दावा

48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 30, 2024 | 01:23 PM
इंडिया आघाडी 48 तासांत करणार पंतप्रधान पदाच्या नावाची घोषणा; जयराम रमेश यांचा दावा
Follow Us
Follow Us:

दिल्ली : संपूर्ण देशासह अनेक देशांचे लक्ष हे भारताच्या निवडणुकीकडे लागले आहे. उद्या (दि.01) देशातील अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक आणि प्रचार जोरदार झाला आहे. एनडीए आघाडीविरुद्ध देशातील सर्वच विरोधकांनी मोट बांधत लढा दिलामात्र इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.  48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर येणार असल्याचा दावा कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी वक्तव्य केले आहे.

देशातील विरोधकांनी एनडीए आघाडीला शह देण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर असला तरी इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार असेल याबाबत स्पष्टता नव्हती. इंडिया आघाडीच्या निवडणूकीपूर्वी झालेल्या अनेक बैठकांमध्ये देखील पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात आला नव्हता. मात्र येत्या 48 तासांमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार समोर येणार असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला. जयराम रमेश म्हणाले, विरोधकांच्या आघाडीमध्ये जो पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवेल, त्याच पक्षाचा उमेदवार तोच पुढच्या काळात आघाडी करण्याचा उमेदवार असेल आणि सरकारसाठी दावेदार असेल. ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाल्यास पंतप्रधानांची निवड आणि नेतृत्व यावर रमेश म्हणाले, “2004 मध्ये निवडणुकीचे निकाल 13 मे रोजी आले आणि संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना 16 मेला झाली. मनमोहन सिंग यांचे नाव 17 मे रोजी समोर आले होते. यावेळी मला वाटत नाही की 48 तासही लागतील (पंतप्रधान निवडीचा निर्णय घेण्यासाठी). असे स्पष्ट मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले.

निवडणुकीत हिंदू-मुस्लिम अजेंडा चालला नाही

ते म्हणाले, “या जनबंधनात ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच पक्ष नेतृत्वाचा स्वाभाविक दावेदार असेल, हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत भाजपचा हिंदू-मुस्लिम अजेंडा कामाला आला नाही. शेतकरी, कामगार, तरुण आणि मागासवर्गीय असे सगळेच मोदींना पराभूत करण्यात गुंतले आहेत, असे वाटले होते. या निवडणुकीत भाजपच्या बाजूने कोणतीही लाट आलेली नाही.  फक्त ‘बाहेर जाणाऱ्या पंतप्रधानांचे विष’ आहे. 20 वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि विरोधी आघाडीला ‘स्पष्ट आणि निर्णायक’ जनादेश मिळेल, असा विश्वास जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

Web Title: India alliance will announce the name of the prime minister candidate within 48 hours claim of congress leader jairam ramesh nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 01:23 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • Lok sabha elections 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
1

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
4

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.