Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Summons US Diplomat: ओमानच्या आखातात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे राजदूत जेसन मीक्स यांना झापले

मागील गेल्या चार दिवसांत अमेरिकन सैन्याने सलग तीन जहाजांवर कारवाई केली. ८ जून रोजी पलाऊच्या ध्वजाखालील ‘मारिवेक्स’ या तेलवाहू जहाजावर पहिला हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यानंतर जहाज निकामी झाले असले तरी सर्वांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 05:32 PM
India Summons US Diplomat: ओमानच्या आखातात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे राजदूत जेसन मीक्स यांना झापले
Follow Us
Follow Us:
  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे कार्यवाहक राजदूत जेसन मीक्स यांना पुन्हा एकदा समन्स
  • अमेरिकन नौदलाच्या या कथित कारवाईत ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला
    नागरी व्यापारी जहाजांवर अशा प्रकारे प्राणघातक शक्तीचा वापर करणे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
India Summons US Diplomat : ओमानच्या आखातात भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी जहाजांवर अमेरिकन नौदलाने केलेल्या कथित कारवाईवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील अमेरिकन मिशनचे कार्यवाहक राजदूत जेसन मीक्स यांना पुन्हा एकदा समन्स बजावच भारताकडून कडक निषेध नोंदविला. दक्षिण ब्लॉकमध्ये झालेल्या बैठकीत भारताने अमेरिकन नौदलाच्या कारवाईबाबत गंभीर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे, जेसन मीक्स यांना यापूर्वी बुधवारी रात्रीही समन्स बजावण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरी व्यापारी जहाजांवर प्राणघातक शक्तीचा वापर करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा प्रकारच्या हिंसक घटना आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच त्याचा प्रादेशिक स्थैर्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी भारताने अमेरिकेकडे केली आहे.

‘कैलाशनाथ मंदिर’ होतं राष्ट्रकुटांच्या शाही ‘प्रचाराचे तंत्र’? असा होता कैलाशनाथ मंदिर बांधण्या मागचा ‘प्रॉपगेंडा’!

दरम्यान, या कारवायांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. भारतीय खलाशांचा समावेश असलेल्या तीन जहाजांना अमेरिकन नौदलाने लक्ष्य केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. नागरिकांचे जीवितहानी टाळणे शक्य असताना अशा घटना घडल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील गेल्या चार दिवसांत अमेरिकन सैन्याने सलग तीन जहाजांवर कारवाई केली. ८ जून रोजी पलाऊच्या ध्वजाखालील ‘मारिवेक्स’ या तेलवाहू जहाजावर पहिला हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय खलाशी होते. हल्ल्यानंतर जहाज निकामी झाले असले तरी सर्वांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. १० जून रोजी पलाऊच्या ‘सेटेबेलो’ या दुसऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात २४ भारतीयांपैकी तीन खलाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा ११ जून रोजी गिनी-बिसाऊच्या ध्वजाखालील ‘जलवीर’ या तेलवाहू जहाजावर तिसरी कारवाई करण्यात आली. या जहाजावर २० भारतीय खलाशी होते.

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या रेल्वेवर दगडफेक; हल्लेखोरांनी E-1 ला केले लक्ष्य

रणधीर जयस्वाल म्हणाले की, या तीन जहाजांपैकी दोन जहाजांवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने (OFC) निर्बंध लागू केले होते, तर एक जहाज नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप होता. ही संस्था इराणी आणि रशियन तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लावण्याचे काम करते. मात्र, निर्बंधांची अंमलबजावणी करताना नागरी जहाजांवर प्राणघातक कारवाई करणे योग्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे

 

Web Title: India us row india summons us diplomat jason meeks again over gulf of oman action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • America
  • india
  • International Relation
  • US

संबंधित बातम्या

Hawaii Forest: हवाईमध्ये निसर्गाचा अद्भूत चमत्कार; दीड लाख झाडे लावली अन् 20 वर्षांनंतर घनदाट जंगलात परतले अत्यंत दुर्मिळ पक्षी
1

Hawaii Forest: हवाईमध्ये निसर्गाचा अद्भूत चमत्कार; दीड लाख झाडे लावली अन् 20 वर्षांनंतर घनदाट जंगलात परतले अत्यंत दुर्मिळ पक्षी

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
2

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल
3

Dietary Supplements: अमेरिकेतील 78% नागरिक का घेतात हेल्थ सप्लिमेंट्स? तरुणांमध्ये सर्वाधिक क्रेझ; वाचा प्यू रिसर्चचा नवा अहवाल

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?
4

BRICS Summit : चीनचा AI मास्टरप्लॅन! BRICS देशांसाठी ‘Open Source Zone’; अमेरिकेला नवा टेक्नॉलॉजी चॅलेंज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.