Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Train Cancelled: बापरे! आता काय करायचं? रेल्वेचा मोठा निर्णय; २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘या’ गाड्या धावणार नाहीत

Train Cancelled: तुम्ही जर येत्या महिन्याभरात रेल्वेने प्रवास करणार असाल तर, तुमच्यासाठी रेल्वेची अतिशय महत्त्वाची सूचना आहे. २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रेल्वेने विविध मार्गांवरील अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक एकदा नक्की तपासा...

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 02:50 PM
दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेचा मोठा निर्णय
  • २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान ‘या’ गाड्या धावणार नाहीत
  • जाणून घ्या वेळापत्रक…
Train Cancelled News Marathi: जर तुम्ही येत्या काही महिन्यांत रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेकडून २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय रेल्वेने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला असून, अनेक गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

बेगूसराय परिसरात गंगा नदीवरील नव्या दुहेरी रेल्वे पुलाला मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग (Non-Interlocking) काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे उत्तर आणि दक्षिण बिहारदरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

या प्रमुख गाड्या रद्द

18105/18106 राउरकेला – जयनगर – राउरकेला एक्सप्रेस

09033/09034 उधना – मालदा टाउन – उधना स्पेशल

13507/13508 आसनसोल – गोरखपूर – आसनसोल एक्सप्रेस

13165 कोलकाता – सीतामढी एक्सप्रेस

14003/14004 मालदा टाउन – नवी दिल्ली – मालदा टाउन एक्सप्रेस

13155/13156 कोलकाता – सीतामढी – कोलकाता एक्सप्रेस

13157/13158 कोलकाता – मुजफ्फरपूर – कोलकाता एक्सप्रेस

18629/18630 रांची – गोरखपूर – रांची एक्सप्रेस

18419/18420 पुरी – जयनगर – पुरी एक्सप्रेस

02023/02024 हावडा – पटना वंदे भारत स्पेशल

15271/15272 हावडा – मुजफ्फरपूर – हावडा एक्सप्रेस

13419/13420 भागलपूर – मुजफ्फरपूर – भागलपूर एक्सप्रेस

६७ गाड्या रद्द, अनेकांचा मार्ग बदलणार

पूर्व मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ६७ रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. तसेच ३ ऑक्टोबर रोजी ३६ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक गाड्या पर्यायी मार्गाने चालवल्या जाणार आहेत.

प्रवासापूर्वी ट्रेनचे स्टेटस तपासा

या कालावधीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट बुक करण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी आपल्या रेल्वेगाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि स्टेटस तपासणे आवश्यक आहे. नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे शेवटच्या क्षणीही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. प्रवासी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधून किंवा अधिकृत रेल्वे संकेतस्थळ आणि मोबाइल अॅपद्वारे आपल्या गाडीची ताजी माहिती तपासू शकतात.

Konkan Railway: बाप्पाच्या आगमनापूर्वी कोकणकरांना मोठी भेट! मुंबई–सावंतवाडी एक्स्प्रेसची घोषणा

Web Title: Indian railways cancels several trains between september 20 and october 4 check before booking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • central railway
  • Indian Railways
  • Train

संबंधित बातम्या

Namo Bharat Recruitment 2026: नमो भारत प्रकल्पात ६७ जागांसाठी भरती; NCRTC मध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी
1

Namo Bharat Recruitment 2026: नमो भारत प्रकल्पात ६७ जागांसाठी भरती; NCRTC मध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.