ट्रेनच्या AC कोचमध्ये सिगारेट ओढणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी विरोध केल्यावर तिने त्यांनाच धमकावले. या घटनेनंतर भारतीय रेल्वेने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे.
गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी रेल्वेने गणेश चतुर्थी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी रेल्वे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना ही गोड बातमी देतेच.
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एक नवीन "राउंड ट्रिप पॅकेज" सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत, दोन्ही तिकिटे एकत्र बुक केल्यास २०% सूट मिळू शकते.
Mumbai Local Accident : गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला आहे. मात्र रेल्वेकडून 1400 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.
Mumbai Local Update News : मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Ganapati Special Trains News : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वेकडून 250 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला…
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड गणेश चतुर्थीला एक अनोखा उपक्रम सुरू करणार आहे. जी भारतातील पहिली कार फेरी ट्रेन सेवा असेल. ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णापर्यंत गाड्या घेऊन जाणं…
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. कारण भारतीय रेल्वेने एक जुलै 2025 पासून तिकिटांच्या किंमतीत वाढ केली आहे. १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी…
गुजरातनंतर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. डहाणूमध्ये पहिला ४० मीटर लांबीचा काँक्रीट बॉक्स गर्डर सुरू करण्यात आला. महाराष्ट्रात १५६ किमीचा ट्रॅक बांधला जाईल.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांनी उद्या म्हणजेच रविवारी 15 जून रोजी बाहेर पडावं की नाही इतकी चिंतेत टाकणारी बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार…
Mumbai train accident : मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rohidas Munde on Railway Accident: कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सर्वत्र भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जलद लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला.
Mumbai Local Train: सोमवारी सकाळी मुंबईत एका लोकल ट्रेनमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला. मुंबईतील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला.
ट्रेनने प्रवास करणं मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका रेल्वे प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात धोकादायक रेल्वे प्रवास मानला जात आहे. या ट्रेनमध्ये ना बसण्यासाठी…
चेन्नई एक्सप्रेस प्रवासी गादीवर दगफेक करण्यात आली. या गाडी प्रवास करणारी एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीने कर्जत येथे तक्रार नोंदवली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. हि घटना…
भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था आहे. लांबच्या प्रवासासाठी हा एक जलद आणि स्वस्त पर्याय आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेचे नेटवर्क इतके मोठे आहे की…
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची रेल्वेचं अपहरण केलं असून २० पाकिस्तानी सैनिकांची हत्या केली आहे. संपूर्ण ट्रेनचा ताबा घेण्यात आला असून १८२ प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आलं आहे.
Mumbai Mega Block: मध्य रेल्वेने रविवारी म्हणजेच (23 फेब्रुवारी) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तुम्ही जर लोकलने प्रवास करत असाल तर जाणून…