आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, तुमच्या शहरातला सोन्याचा दर काय

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

    गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,710
    8 ग्राम 45,680

    10 ग्राम ₹57,100

    100 ग्राम ₹5,71,000

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹ 6,229
    8 ग्राम ₹49,832
    10 ग्राम ₹62,290
    100 ग्राम ₹6,22,900

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹57,550

    मुंबई ₹57,100

    नई दिल्ली ₹57,250

    कोलकाता ₹57,100

    बंगळुरू ₹57,100

    हैदराबाद ₹57,100

    केरल ₹57,100

    पुणे ₹57,100

    नागपुर ₹57,100

    अहमदाबाद ₹57,150

    जयपुर ₹57,250

    लखनऊ ₹57,250

    चंडीगढ़ ₹57,250

    सूरत ₹57,150

     

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹62,780

    मुंबई ₹62,290

    नई दिल्ली ₹62,440

    कोलकाता ₹62,290

    बंगळुरू ₹62,290

    हैदराबाद ₹62,290

    केरल ₹62,290

    पुणे ₹62,290

    नागपुर ₹62,290

    अहमदाबाद ₹62,340

    जयपुर ₹62,440

    लखनऊ ₹62,440

    चंडीगढ़ ₹62,440

    सूरत ₹62,340