विद्यार्थी संघटनेच्या २०२५-२६ च्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. विविध शाळांमध्ये केंद्रीय पॅनेलच्या चार पदांसाठी 20 उमेदवार आणि समुपदेशक पदासाठी १११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
चंद्रशेखर ज्याला चंदू म्हणूनही ओळखले जाते, यांच्या हत्येने बिहारमधील हिंसक राजकारण आणि गुन्हेगारी-राजकारणाचे संबंध उघडकीस आणले. या हत्येमुळे देशव्यापी विद्यार्थी चळवळ उफाळून आली.
JNU कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, परंतु इतर भारतीय भाषांचा आदर करणेही महत्त्वाचे आहे, तर मराठी माणूस संकुचित मनोवृत्तीचा नाही
Devendra Fadnavis: जेएनयुमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाचे उदघाटन केले.
दीपिका दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयू) गेली होती आणि तिथे जाऊन ती त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. आता या प्रकरणावर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली
सध्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शांततेचे वातावरण आहे. येथील प्रत्येक विभागाच्या भिंतींवर विविध कलाकृती व चित्रे रेखाटलेली आहेत, या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आपले मत व्यक्त करतात.