Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना…’; भाजपच्या आश्वासनावर काँग्रेस उमेदवाराचा टोला

राजस्थानच्या जोधपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या एका विधानाचा खरपूस समाचार घेतला. माझ्याकडे देखील एक चांगली स्कीम असल्याचं त्यांनी सांगितलं. 'मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना देव आणि मुस्लिमांना अल्लाह भेटेल' असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी म्हटलं आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2024 | 11:27 AM
‘मी चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना…’; भाजपच्या आश्वासनावर काँग्रेस उमेदवाराचा टोला
Follow Us
Follow Us:

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या एका विधानाचा खरपूस समाचार घेतला. माझ्याकडे देखील एक चांगली स्कीम असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बांधेन, ज्यातून हिंदूंना देव आणि मुस्लिमांना अल्लाह भेटेल’ असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी म्हटलं आहे.

भाजपने 2014 आणि 2019 मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत आणि आता 2024 मध्ये 2047 पर्यंत विकसित देश बनवू असं सांगत आहेत, असं काँग्रेसचे उमेदवार करण सिंह उचियारडा यांनी सांगितलं. सध्या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जोधपूरचे खासदार आहेत. त्यांनी येथून गेल्या निवडणुकीत अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांचा पराभव केला होता. यावेळी काँग्रेसने येथून करण सिंह उचियारडा यांना तिकीट दिलं आहे.

उचियारडा म्हणाले की, 2047 मध्ये शेखावत 80 वर्षांचे होतील आणि मोदीजी 100 वर्षांचे होतील. गजेंद्र सिंह शेखावत यांनी ठरवलं आहे की, जर याच आधारावर मत द्यायचं असेल तर माझ्याकडे खूप चांगली स्कीम आहे. ती हिंदूंसाठीही आहे आणि मुस्लिमांसाठीही आहे. मी इथून चंद्रापर्यंत सोन्याचा जिना बनवणार आहे.

Web Title: Jodhpur congress candidate karan singh uchiyarda talked about golden ladder nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • national news
  • political news

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
1

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा
2

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
3

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.