Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE मध्ये नापास झाल्याने निराश झालेल्या न्यायाधीशांच्या मुलाची आत्महत्या

राजधानीत एका न्यायाधीशाच्या मुलाने आत्महत्या (Suicide in UP) केली. एडीजी 5 विवेकानंदांचा मुलगा आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेच्या निकालामुळे बराच काळ चिंतेत होता. निकाल पाहताच त्याने आत्महत्या केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2024 | 12:31 PM
दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

लखनौ : राजधानीत एका न्यायाधीशाच्या मुलाने आत्महत्या (Suicide in UP) केली. एडीजी 5 विवेकानंदांचा मुलगा आयआयटी जेईई प्रवेश परीक्षेच्या निकालामुळे बराच काळ चिंतेत होता. निकाल पाहताच त्याने आत्महत्या केली. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश, त्यांची पत्नी आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अजितेश जेवण करून झोपायला गेले.

रात्री एक वाजण्याच्या सुमारास न्यायाधीशांच्या पत्नी आपल्या मुलाला पाहण्यासाठी त्यांच्या खोलीत पोहोचल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ प्रयत्न करूनही दरवाजा न उघडल्याने सर्वांनी तो तोडून आत जाऊन पाहिले असता अजितेशने आत्महत्या केल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.

आईने लपवला होता मोबाईल 

अजितेश काही काळ आपल्या निकालाची काळजी करत होता. त्याने आयआयटी जेईईची प्रवेश परीक्षा दिली होती. मुलाची अडचण पाहून त्याच्या आईने चार दिवसांपूर्वी त्याचा मोबाइल घेऊन आपल्याकडे ठेवला होता, जेणेकरून तो निकाल पाहू नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये. पण त्याने निकाल पाहिला आणि आत्महत्या केली.

Web Title: Judges son commits suicide after failing in jee nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 12:31 PM

Topics:  

  • crime news
  • suicide news
  • up news

संबंधित बातम्या

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
1

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला
3

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
4

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.