Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या ‘या’ आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर…

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने 26 मार्च रोजी एक पत्रक जारी करून, यटनाल यांच्या पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2025 | 01:32 PM
भाजपच्या 'या' आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर...

भाजपच्या 'या' आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर...

Follow Us
Follow Us:

बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता कर्नाटकातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कर्नाटकचे आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना भाजपने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. बसनगौडा पाटील यांच्या हकालपट्टीचे कारण आता समोर आले आहे. अलीकडच्या काळात भाजपकडून करण्यात आलेली अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई आहे.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. राज्यस्तरीय पक्ष नेतृत्वावर टीका आणि पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने 26 मार्च रोजी एक पत्रक जारी करून, यटनाल यांच्या पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली. समितीला असे आढळून आले की, यटनाल यांनी वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी, कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता भाजपने बसनगौडा पाटील यटनाल यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करत कारवाई केली आहे.

राज्य युनिटचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि त्यांचे वडील व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी मतभेद असलेले कर्नाटकातील बंडखोर नेते बसनगौडा पाटील यटनाळ यांच्याविरुद्ध व्हीप जारी करत भाजप पक्षश्रेष्ठींनी बुधवारी ही कारवाई केली आहे.

Web Title: Karnataka mla basangawda patil yatnal expelled by bjp for six years nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • BJP Politics
  • karnataka News
  • political news

संबंधित बातम्या

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
1

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
3

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.