Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Name Change: केरळ आता अधिकृतपणे ‘केरळम’! मोदी मंत्रिमंडळाची राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी

यापूर्वी २०२३ मध्येही असाच प्रस्ताव मांडण्यात आला होता.मल्याळम भाषेत राज्याचा उच्चार 'केरळम' असाच केला जातो. त्यामुळे अधिकृत कामकाजात आणि संविधानाच्या अनुसूचीमध्येही हाच बदल व्हावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 24, 2026 | 04:05 PM
Kerala Name Change to Keralam

Kerala Name Change to Keralam

Follow Us
Follow Us:
  • केरळ विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता.
  • मल्याळम भाषेत राज्याला ‘केरळम’ असेच संबोधले जाते
  • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३ नुसार राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली जाते
 

Kerala Name Change:  केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचे नाव बदलून ‘केरळम,’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दिलीआहे.  “भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती झाल्यापासून केरळचे नाव केरळम करावे अशी मागणी होत होती. मंत्रिमंडळाने या मागणीला मान्यता दिल्याचे सांगितले आहे. (National News)

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्याचे नाव अधिकृतपणे बदलून ‘केरळम’ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. २५ जून २०२४ रोजी केरळ विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा एकमताने मंजूर करण्यात आला. यापूर्वी २०२३ मध्येही असाच प्रस्ताव मांडण्यात आला होता.मल्याळम भाषेत राज्याचा उच्चार ‘केरळम’ असाच केला जातो. त्यामुळे अधिकृत कामकाजात आणि संविधानाच्या अनुसूचीमध्येही हाच बदल व्हावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर अंदमान समुद्रात कोसळले

राज्य विधानसभेत विधेयक पाठवणार

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केरळचे नाव बदलण्याचे विधेयक आता राज्य विधानसभेत मंजुरीसाठी पाठवले जाईल. त्यांनी सांगितले की, नवीन पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) इमारतीत झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत १.४ अब्ज लोकांच्या हिताचे सर्व निर्णय घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

नवीन पंतप्रधान कार्यालय (PMO) इमारतीत ‘सेवा तीर्थ’ मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक होती. केरळ विधानसभेने २४ जून २०२४ रोजी एकमताने एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये केंद्र सरकारला (Central Government) राज्याचे नाव अधिकृतपणे ‘केरळलम’ असे बदलण्याची विनंती करण्यात आली. केरळ विधानसभेने दुसऱ्यांदा हा ठराव मंजूर केला कारण केंद्रीय गृह मंत्रालयाने पहिल्या प्रस्तावाचा आढावा घेताना काही तांत्रिक बदल सुचवले होते.

Avimukteshwaranand Case: अविमुक्तेश्वरानंदांवर लैंगिक शोषणाच्या आरोपासाठी मला पैशांची ऑफर; ‘ रामाशंकर दीक्षित यांचा खुलासा

गृह मंत्रालयाने तांत्रिक बदल

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची इच्छा होती की केंद्र सरकारने राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये दक्षिणेकडील राज्याचे नाव ‘केरळ’ वरून ‘केरळलम’ करावे. केरळ विधानसभेने ऑगस्ट २०२३ मध्ये असाच एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला, परंतु गृह मंत्रालयाने काही तांत्रिक बदल सुचवले.

या वर्षाच्या सुरुवातीला, भारतीय जनता पक्षाचे केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्याचे अधिकृत नाव “केरळ” वरून “केरळलम” करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की “केरळलम” हे नाव मल्याळम भाषेशी आणि राज्याच्या सांस्कृतिक ओळखीशी खोलवर जोडलेले आहे.

Web Title: Kerala is now officially keralaam modi cabinet approves state governments proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Kerala
  • Kerala News
  • Modi Cabinet

संबंधित बातम्या

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार
1

केरळच्या Medical Studentची उझबेकिस्तानमध्ये निर्घृण हत्या; वर्गमित्राकडून सक्तीच्या धर्मांतराचा छळ अन् लॅपटॉपने प्रहार

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू
2

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.