देशात आता जातनिहाय जनगणनाही होणार आहे. केंद्र सरकारने आज( 30 एप्रिल) जातीय जनगणनेला मंजुरी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.
महाराष्ट्रातून(Maharashtra) दोन नावं मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. भाजप खासदार नारायण राणे(Narayan Rane) यांचं आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांचं नाव चर्चेत असल्याचे समजते.