Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 LPG Supply India : गॅसची टंचाई संपणार? होर्मुझच्या विळख्यातून भारताचे ‘सर्व शक्ति’ सुखरुप बाहेर; हजारो टन LPG घेऊन मायदेशी रवाना

Sarv Shakti tanker Crosses Hormuz : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारताचे LPG घेऊन येणारे सर्व शक्ति जहाजा होर्मुझच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर पडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 04:34 PM
LPG Supply India tanker Sarv Shakti crosses Strait of Hormuz

LPG Supply India tanker Sarv Shakti crosses Strait of Hormuz

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचे सर्व शक्ति होर्मुझच्या विळख्यातून सुखरुप बाहेर
  • हजारो टन LPG साठा घेऊन मायदेशी रवाना
  • गॅस टंचाई संपणार?
India LPG  tanker Sarv Shakti Crosses Hormuz : नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचे सर्व शक्ति LPG टँकर होर्मुझच्या विळख्यातून सुरक्षित बाहेर पडले आहे. हे जहाज आता भारताच्या दिशेने कूच करत असून देशातील गॅस टंचाईला मोठा दिलासा मिळाला आहे. या जहाजावर सुमारे ४५ हजार टन LPG चा साठा आहे.

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

गेल्या दोन महिन्याभरापासून अमेरिका इराण संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांत सध्या युद्धबंदी लागू असली तर होर्मुझमध्ये एकेमकांवर विळखा कायम आहे. यामुळे जगभरातील  अनेक देशांची जहाज समुद्रात अडकून पडली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या सर्व शक्ति जहाजाने ४५ हजार टन LPG सह सुखरुप मार्ग काढला आहे. इराणच्या लारक आणि केशम बेटाजवळून हे जहाज सुरक्षित बाहेर पडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजाने इराणच्या सर्व सागरी अटींचे काटेकोर पालन केले आहे. या जहाजावर एकूण १८ भारतीय नाविक होते. यामुळे याची ओळख उघड करण्यात आली होती. ज्यामुळे प्रवासात नाविकांना कोणताही अडथला येणार नाही.

देशातील गॅस टंचाई कमी होणार?

सध्या भारत मोठ्या प्रमाणावर उर्जा संकटाचा सामना करत आहे. मध्यपूर्वेकडील उर्जा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देशात LPG चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहे. मात्र सर्व शक्ति च्या होर्मुझमधून सुखरुप बाहेर पडल्याने भारताला मोठा दिला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज विशाखापट्टणमच्या LPG टर्मनिलवर उतरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या होर्मुझमध्ये १४ ते १६ जहाजे अडकली असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत शिवालिक, नंदा देवी, जग लाडकी, पाइन गॅस, जग वसंत, BW टायर, BW एल्म, ग्रीन आशा या जहाजांनी होर्मुझचा मार्ग यशस्वीरित्या पार केला आहे. या जहाजांच्या मदतीने भारतात मोठ्या प्रमाणात LPG आणि कच्चे तेल वाहून आणले जाते जे भारताच्या देशांतर्गत उर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही जहाजे सुरक्षित परतल्याने भारताचा मोठा रणनीतिक विजय मानला जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व शक्ति मायदेशी येताच भारताच्या LPG पुरवठा साखळी पुन्हा रुळावर येणार आहे.

मुंबईकर, सर्वात मोठी Good News! आता देशात होणार नाही LPG चा तुटवडा, 15,400 टन गॅस घेऊन मुंबईत धडकले ‘ग्रीन आशा’ जहाज

Web Title: Lpg supply india tanker sarv shakti crosses strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • LPG
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Gold Import Duty: दुबईमधून Gold खरेदी करुन आणणं आता पडेल महागात? 10 ग्रॅमवर लागेल ‘इतका’ Tax
1

Gold Import Duty: दुबईमधून Gold खरेदी करुन आणणं आता पडेल महागात? 10 ग्रॅमवर लागेल ‘इतका’ Tax

Credit Score चांगला तरीही Loan रिजेक्ट? मोठं कारण ठरु शकते ‘ही’ गोष्ट, चुकूनही दुर्लक्ष करु नका
2

Credit Score चांगला तरीही Loan रिजेक्ट? मोठं कारण ठरु शकते ‘ही’ गोष्ट, चुकूनही दुर्लक्ष करु नका

Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स
3

Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय
4

झुकेगा नहीं साला’ नंतर आता ‘Raaka’चा स्वॅग! सिग्नेचर स्टेपचे हक्क स्वतःकडे ठेवण्याचा निर्मात्यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.