Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मधुर जैन देशात पहिला तर मुंबईची संस्कृती पारोलिया दुसरी

भारतीय सनदी लेखापाल संस्थेने नोव्हेंबर 2023 मध्ये घेतलेल्या सीए इंटरमिजिएट व फायनल परीक्षांचा निकाल मंगळवारी लागला. सीएच्या अंतिम परीक्षेत देशातून मधुर जैन याने पहिला, तर मुंबईची संस्कृती पारोलिया हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2024 | 08:35 AM
सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मधुर जैन देशात पहिला तर मुंबईची संस्कृती पारोलिया दुसरी
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय सनदी लेखापाल संस्थेने नोव्हेंबर 2023 मध्ये घेतलेल्या सीए इंटरमिजिएट व फायनल परीक्षांचा निकाल मंगळवारी लागला. सीएच्या अंतिम परीक्षेत देशातून मधुर जैन याने पहिला, तर मुंबईची संस्कृती पारोलिया हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांच्या निकालात जय देवांग जिमुलिया याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. जैन याने अंतिम परीक्षेत 800 पैकी 619 एवढे गुण घेऊन 77.38 एवढी टक्केवारी मिळवली आहे. त्याच्या कुटुंबातील अनेक जण पेशाने सीए आहेत. तसेच संस्कृतीला 74.88 टक्के गुण मिळाले आहेत. अंतिम परीक्षेत पहिला आलेल्या मधुरला इंटरमिजिएट परीक्षेत 13 वा क्रमांक मिळाला आहे तर फाऊंडेशनच्या परीक्षेत 15 वा क्रमांक मिळाला आहे.

मधुर हा जयपूरचा रहिवासी आहे. जयला इंटरमिजिएटच्या परीक्षेत 800 पैकी 691 इतके गुण मिळाले आहेत. त्याला एकूण 86.38 टक्के इतके गुण मिळाले आहेत.

Web Title: Madhur jain is the first in the country and mumbais parolia sanskruti is the second in ca exam nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
1

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा
2

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?
3

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.