Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान सुरक्षेत मोठी चूक; पोलिसांकडून तपास सुरू

राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पोहोचली. यादरम्यान, त्यांच्या यात्रेत ड्रोन दिसून आल्याने सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2024 | 03:09 PM
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान सुरक्षेत मोठी चूक; पोलिसांकडून तपास सुरू
Follow Us
Follow Us:

उन्नाव : राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पोहोचली. यादरम्यान, त्यांच्या यात्रेत ड्रोन दिसून आल्याने सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले.

लखनौ बायपासवरून भारत जोडो न्याय यात्रा शहरातून कानपूर रोडने गंगाघाटकडे निघाली. यात्रेसोबतच अकराच्या सुमारास राहुल गांधींचा ताफा उन्नाव शहरातून गंगाघाटच्या सहजनी तिराहा येथून मरहाळा चौकात पोहोचला, तिथे राहुल गांधी यांचा ताफा थांबला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले. मात्र, यादरम्यान एकच गोंधळ उडला. याठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षा पथकाला ड्रोन कॅमेरा दिसला आणि ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

एक युवक ताब्यात

राहुल गांधी कारमधून बाहेर येताच त्यांच्या आजूबाजूला ड्रोन दिसला. त्यानंतर एका तरुणाला ड्रोन कॅमेऱ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस सध्या या तरुणाची चौकशी करत आहेत. यादरम्यान, राहुल गांधी कुठेही जीपमधून खाली उतरले नाहीत, त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि थेट कानपूरच्या दिशेने रवाना झाले.

Web Title: Major security breach during rahul gandhis yatra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2024 | 03:09 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
1

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
2

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
3

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
4

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.