Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fire News: लखनौमधील हॉटेलला भीषण आग; बचावकार्यात अडचणी आल्याने…

विभूती खांड येथे एका हॉटेलचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी हॉटेलला भीषण आग लागली. बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीमधून अचानक धूर, येऊ लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 07:50 PM
Fire News: लखनौमधील हॉटेलला भीषण आग; बचावकार्यात अडचणी आल्याने…
Follow Us
Close
Follow Us:

लखनौमधील हॉटेलला भीषण आग
विभूती खंडजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग 
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

लखनौ: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. लखनौमधील एका हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विभूती खांड शेजारी बांधकाम सुरू असलेरल्या हॉटेलला दुपारच्या वेळेस भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

विभूती खांड येथे एका हॉटेलचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी हॉटेलला भीषण आग लागली. बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीमधून अचानक धूर, येऊ लागला. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र इमारतीमधून येणाऱ्या धुराचे प्रमाण जास्त असल्याने बचावकार्य करण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला . उत्तर परदेशी राजधानी लखनौ येथील विभूती खंड भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.

ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग

ठाणे येथील एका १८ मजली इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत ७० हून अधिक लोक अडकले होते आणि त्यांना वाचवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना ठाण्यातील शास्त्री नगरमधील मिलन हिल येथे घडली. पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका विजेच्या पाईपमधून ठिणगी पडली आणि क्षणार्धात संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ठाणे येथे पहाटे ४:१४ वाजता एका १८ मजली निवासी इमारतीत (तळमजला आणि १८ मजले) भीषण आग लागली. मिलन हिल बिल्डिंग नावाची ही इमारत शास्त्री नगर नाका जवळील शास्त्री नगर परिसरात आहे. आग १० व्या मजल्यावरील विद्युत नलिकेत लागली, ज्यामुळे धूर वेगाने पसरला आणि वरच्या मजल्यावरील रहिवासी अडकले.

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आगीची माहिती दिली. ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) आणि महानगर गॅस कंपनीच्या पथके घटनास्थळी पोहोचली. बचाव कार्यात अग्निशमन दल, बचाव वाहन आणि उपयुक्तता वाहनाचा वापर करण्यात आला.

Web Title: Massive fire in constructed hotel lucknow fire brigade rescue started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Fire Brigade
  • Fire News
  • Lucknow

संबंधित बातम्या

Valero Refinery Explosion : टेक्सास हादरलं! पोर्ट ऑर्थरच्या ऑईल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट; आकाशात विषारी धुराचे लोट, VIDEO
1

Valero Refinery Explosion : टेक्सास हादरलं! पोर्ट ऑर्थरच्या ऑईल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट; आकाशात विषारी धुराचे लोट, VIDEO

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
2

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट
3

Fire News: खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक; तांबे कुटुंबावर आले मोठे संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.