• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Massive Fire Breaks Out At Chiles Forests 18 Killed

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

Chile Wildfire : चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीत अनेकांची घरे जळून खाक झाली असून हजारो नागरिकर रस्त्यावर आले आहेत. याचा थरकाप उडवणारा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 19, 2026 | 10:03 AM
Chile Wildfire

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चिलीच्या जंगलात भीषण आग लागली आहे
  • या आगाती 300 हून अधिक घरे जळून खाल झाल्याचे वृत्त समोर आले आहे
  • आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे
Chile Wildfire Update : चिलीमध्ये नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे. चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. तसेच या आगीमुळे हजारो एकर जंगल आणि शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. आगाच्या ज्वाळा तीव्र झाल्या आहेत. तसेच उष्णतेमुळे उच्च तापमानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. या आगीचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी वाढता धोका लक्षात घेता बायोबायो आणि नुएवोमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे.तसेच त्यांनी आगीत मृत पावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

सध्या बचाव पथक आणि अग्निशमन दल आग विझवण्याचे कार्य करत आहे. परंतु उष्ण आणि जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वाढतच चालली आहे. यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडथळा येत आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. तसेच अनेक लोक घरांमध्ये अडकले आहेत. सध्या हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. जंगलातील आग अंदाजे 8,500 हेक्टर क्षेत्रात पसरली आहे.

हजारो लोकांचे स्थलांतर

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आगीमुळे प्रभावित झालेल्या भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे. लोकांनी तात्पुरत्या निवास्थानांमध्ये स्थलांतरित केले जात आहे. अनेक गाड्या,शाळा आणि चर्च जळून खाक झाले आहेत. शेतात, घरात आणि रस्तांवर मृतहेद आढळले आहे.

चिलीमध्ये जंगल आग सामान्य

चिलीमध्ये उन्हाळ्याचा हंगामात जंगलातील आग आता सामान्य बाब बनली आहे. दरवर्षी ही आग जानेवारीच्या सुरुवातीला सुरु होते ते फेब्रुवारीपर्यंत प्रचंड वाढते. यापूर्वी 2024 मध्ये या आगीत 130 जणांचा बळी गेला होता. या आगीमुळे शेजारील देश अर्जेंटिना देखील प्रभावित झाला होता.

Chile wildfire forces 20,000 to evacuate as flames 🅱️urn through Penco near Concepción President Boric declares State of Catastrophe as fire spreads across 23 kilometers Over 3,000 homes and a hospital now under direct threat Gas plant proximity raises explosion concerns pic.twitter.com/12XLmF3rwh — Boi Agent One (@boiagentone) January 18, 2026

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिलीमध्ये जंगलात कुठे लागली आग?

    Ans: चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील प्रदेश बायोबायो आणि नुएवोमधील जंगलाला आग लागली आहे,

  • Que: चिलीत जंगलात लागलेल्या आगीत किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: चिलीत जंगलात लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: चिलीतील आगीत किती घरे जळून खाक झाली आहेत?

    Ans: चिलीतील आगीत 300 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत.

  • Que: चिलीमध्ये आग लागण्याचे कारण काय आहे?

    Ans: प्रचंड उष्णता, कोरडे हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे चिलीमध्ये आग लागली आहे.

  • Que: चिली सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली आहेत?

    Ans: चिली सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी बायोबायो आणि नुएवोमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या निवासस्थानांमध्ये स्थलांतरित केले जात आहे. आग विझवण्याचेही कार्य सुरु आहे.

Web Title: Massive fire breaks out at chiles forests 18 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Fire
  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय
1

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा
2

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी
3

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?
4

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

मृत्यूचा थरार! चिलीच्या जंगलात भीषण आग; 300 हून अधिक घरे जळून खाक, हजारो बेघर VIDEO

Jan 19, 2026 | 10:03 AM
Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड

Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड

Jan 19, 2026 | 10:02 AM
Gupt Navratri 2026: यंदा हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन, जाणून घ्या यामागील आध्यात्मिक महत्त्व

Gupt Navratri 2026: यंदा हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन, जाणून घ्या यामागील आध्यात्मिक महत्त्व

Jan 19, 2026 | 10:01 AM
Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

Jan 19, 2026 | 09:38 AM
PMC Election Result 2026:  स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी

PMC Election Result 2026: स्वीकृत नगरसेवक पदांसाठी स्पर्धा रंगणार; मात्र मर्यादित जागा ठरणार डोकेदुखी

Jan 19, 2026 | 09:37 AM
ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा

ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा

Jan 19, 2026 | 09:25 AM
पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Jan 19, 2026 | 09:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.