Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना धमकी, पंजाब पोलिसांकडून गुप्त तपास सुरू

लॉरेन्स टोळीच्या शूटरच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेबाबत काहीही बोलू नये. मुसेवालाची हत्या करणारे शूटर जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांचे एन्काउंटरही मुसेवाला यांच्या वडिलांच्या दबावाखाली झाल्याचे टोळीने म्हटले आहे. ही धमकी समोर येताच पंजाब पोलिसांनी गुप्त तपास सुरू केली आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 02, 2022 | 06:32 PM
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना धमकी, पंजाब पोलिसांकडून गुप्त तपास सुरू
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – कुख्यात गँगस्टर लॉरेन्स टोळीने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आता वडिलांना धमकी दिली आहे. लॉरेन्स टोळीच्या शूटरच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेबाबत काहीही बोलू नये. मुसेवालाची हत्या करणारे शूटर जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांचे एन्काउंटरही मुसेवाला यांच्या वडिलांच्या दबावाखाली झाल्याचे टोळीने म्हटले आहे. ही धमकी समोर येताच पंजाब पोलिसांनी गुप्त तपास सुरू केली आहे.

शूटर एजे लॉरेन्सच्या नावाने ही धमकी सिद्धू मुसेवाला यांच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. हा इशारा सोपू ग्रुपने दिला आहे. धमकी देणाऱ्याने लिहिले – “सुनो सिद्धू मुसेवाला के बाप, लॉरेन्स, जग्गू भगवानपुरिया आमच्या भावांच्या सुरक्षेबाबत काही बोललास तुला काही कळण्याच्या आत मारून निघून जाऊ. तू आणि तुझा मुलगा या देशाचे मालक नाहीत. तुम्हाला वाटेल त्याला सुरक्षा मिळणार नाही. तुच्या मुलाने आमच्या भावांना मारले आणि आम्ही तुझ्या मुलाला मारले. मनप्रीत मन्नू आणि जगरूप रूपा यांचे फेक एन्काउंटर झाल्याचे आम्ही विसरलेलो नाहीत. तूसुद्धा विसरू नको कारण हे सर्व तुझ्या दबावाखाली घडले आहे. तुलाच एकच सांगतो, जास्त बोललात तर तुझी स्थिती सिद्धूपेक्षा वाईट होईल.”

Web Title: Moosewala father balkaur singh threat lawrence bishnoi gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2022 | 06:32 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • sidhu moosewala Murder

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
2

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
3

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
4

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.