Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Gadkari Interview: तामिळनाडू ते बंगालपर्यंत भाजपचा विजय निश्चित; नितीन गडकरींनी सांगितला ५ राज्यांतील विजयाचा मेगा प्लॅन

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना गडकरींनी म्हणाले की, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. जागतिक युद्धाच्या परिस्थितीतही भारताने इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत, हे जगाने पाहिले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 04, 2026 | 11:03 AM
Nitin Gadkari Interview: तामिळनाडू ते बंगालपर्यंत भाजपचा विजय निश्चित; नितीन गडकरींनी सांगितला ५ राज्यांतील विजयाचा मेगा प्लॅन
Follow Us
Follow Us:
  • या निवडणुकीत फक्त ‘विकास’ हाच एकमेव मुद्दा आहे
  • आसाम निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय निश्चित
  • पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजप प्रस्थापित पक्षांना जोरदार टक्कर देत आहे
 

Nitin Gadkari Navabharat Interview: आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या विजयाचा मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेलच, पण तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत भाजपची कामगिरी ऐतिहासिक असेल, असा दावा त्यांनी एका विशेष मुलाखतीत केला.

‘टीम मोदी’चे काम आणि विकास हाच मुख्य मुद्दा

“या निवडणुकीत फक्त ‘विकास’ हाच एकमेव मुद्दा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील टीमने रस्ते, बंदरे, रेल्वे स्थानके आणि विमानतळांचे जे जाळे विणले आहे, ते जनतेला दिसत आहे. आसाममध्ये २ लाख कोटींहून अधिकच्या रस्ते प्रकल्पांमुळे आणि बांबूपासून इथेनॉल बनवण्याच्या उद्योगामुळे तरुणांचे जीवन बदलत आहे,” असंही गडकरी यांनी नमुद केलं.

Weather Alert: सावधान! पुढील काही तास धोक्याचे; गारपिटीचा इशारा, तुमच्या शहरात काय स्थिती?

देशात या वर्षात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत गडकरींनी मोठ भाकित वर्तवलं आहे.आसाम निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय निश्चित आहेत. पुडुचेरीच्या निवडणुकीतही भाजपप्रणीत युतीचे सरकार पुन्हा येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजप प्रस्थापित पक्षांना जोरदार टक्कर देत असून यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांमध्ये आम्हाला विजयाची खात्री आहे. तर केरळमध्येही भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला

 

घुसखोरी आणि मुस्लीम आरक्षणावरून विरोधकांना उत्तर

घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, “अवैध विदेशी नागरिकांना बाहेर काढणे म्हणजे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण नव्हे. विरोधक याला जाणीवपूर्वक धर्माशी जोडत आहेत. भारत हा सर्व अधिकृत नागरिकांचा (हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन) देश आहे आणि त्यांचे अधिकार समान आहेत.”

महागाई आणि इंधन टंचाईवर स्पष्टीकरण

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना गडकरींनी म्हणाले की, देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. जागतिक युद्धाच्या परिस्थितीतही भारताने इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत, हे जगाने पाहिले आहे.

भूकंपाने हादरला भारत! अफगाणिस्तानमध्ये 5.9 रिश्टर स्केलचा Earthquake; दिल्ली अन्…

DMEगॅस: एलपीजी संकटावर नवीन उपाय

वाढत्या गॅस टंचाईवर गडकरींनी एक तांत्रिक उपाय सुचवला आहे. “कच्च्या कोळशापासून डीएमई (DME) गॅस काढून तो एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत मिसळता येऊ शकतो. यामुळे गॅसची आयात कमी होईल,” असे त्यांनी सांगितले. लवकरच ते या विषयावर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि नीती आयोगासोबत बैठक घेणार आहेत. पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाप्रमाणेच हा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

Web Title: Nitin gadkari navabharat interview bjp victory assured from tamil nadu to bengal nitin gadkari outlines mega plan for victory in 5 states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Assembly Election
  • BJP Politics
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
2

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.