Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींसह ‘या’ नेत्यांचा होणार समावेश; यादीच आली समोर…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण 18 मंत्री असणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2024 | 10:11 AM
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींसह ‘या’ नेत्यांचा होणार समावेश; यादीच आली समोर…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपप्रणित एनडीएकडून आज (दि.9) सरकार स्थापन केले जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियूष गोयल यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होणार असल्याची माहिती दिली जात आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण 18 मंत्री असणार आहेत. तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदे दिली जाणार आहेत. त्यात सात कॅबिनेट तर 11 राज्यमंत्री पदाचा समावेश असणार आहे. त्यानुसार, ज्या खासदारांना मंत्रिपद मिळणार आहे अशांना वरिष्ठांकडून फोनही केले जात असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते जे. पी. नड्डा, पीयूष गोयल, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, जेडीएस नेते कुमारस्वामी, एचएएमचे जितन राम मांझी, आरएलडी नेते जयंत चौधरी, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, जेडीयू नेते रामनाथ ठाकूर आणि आप दलाच्या अनुप्रिया पटेल ही नेतेमंडळी मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Nitin gadkari rajnath singh may become minister in modi government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 10:11 AM

Topics:  

  • narendra modi
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.