Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब ओढला…; विरोधक आक्रमक, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरला नियुक्ती पत्र देताना तिच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना ओढतात

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 16, 2025 | 12:27 PM
Nitish Kumar Viral Video: नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाब ओढला…; विरोधक आक्रमक, व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:
  • नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात एका महिलेचा हिजाब ओढला
  • महिला आयुष डॉक्टरला नियुक्ती पत्र देताना तिच्या चेहऱ्यावरून हिजाब ओढला
  • राष्ट्रीय जनता दलाने घटनेची व्हिडिओ क्लिप शेअर
Nitish Kumar Viral Video:  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात एका महिलेचा हिजाब ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हिजाब ओढतानाचा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर या प्रकरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नितीश कुमार यांच्या अशी वर्तनामुळे नितीश कुमार वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्या वर्तनामुळे राज्य विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर मानसिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. त्यातच त्यांच्या या कृतीमुळे आता ते पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. (Nitish Kumar Viral Video)

Sonia Gandhi case: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधींना दिलासा, कोर्टाकडून ईडीचे आरोपपत्राची दखल घेण्यास नकार

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरला नियुक्ती पत्र देताना तिच्या चेहऱ्यावरून हिजाब काढताना ओढतात. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी नितीश कुमार यांच्या मागे उभे आहेत आणि व्हिडिओमध्ये ते नितीश कुमार यांना तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्याचवेळी बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार हसताना दिसत आहेत.

हिजाब घातलेली नवनियुक्त डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली त्यावेळी नितीश कुमारांनी महिलेला, “हे काय आहे, असे विचारत स्टेजवर उभे असलेले नितीश कुमार थोडेसे वाकले आणि तिच्या चेहऱ्यावरील हिजाब खाली ओढला. आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देण्याच्या कार्यक्रमाचे फोटो नितीश कुमार यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंसोबतच्या पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी लिहिले की, “आज मी मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या ‘संवाद’ येथे १,२८३ आयुष डॉक्टरांच्या (आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी) नियुक्ती पत्र वितरण समारंभाला उपस्थित राहिलो.”

पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता

विरोधी पक्षांची टीका

विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने घटनेची व्हिडिओ क्लिप शेअर करून नितीश कुमार यांना लक्ष्य केले. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. त्यांची निर्लज्जता पहा. जेव्हा एक महिला डॉक्टर तिचे नियुक्ती पत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमार यांनी तिचा हिजाब ओढला.”

In disguise of mental health, Nitish kumar (CM from #Bihar )is openly violationg woman’s right to religion. If you’re not much sensible to respect the religious norms atleast be the human-being enough to value the respect of the woman. #NitishKumarMafiMango pic.twitter.com/b0g2VC2CDL — Ridaa Aghha (@agha1158941) December 15, 2025

Web Title: Nitish kumar news nitish kumar pulled off a female doctors hijab opposition becomes aggressive video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • Congress
  • marathi
  • national news
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले
1

Video: नितीश कुमार वादाच्या भोवऱ्यात! सार्वजनिक कार्यक्रमात महिलेचा हिजाब काढला, विरोधक संतापले

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं
2

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ
3

Prithviraj Chavan : 19 डिसेंबरला भाजपचा मराठी माणूस पंतप्रधान होणार; पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय भविष्यवाणीने उडाली खळबळ

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली
4

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.