Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Noida Protest : कर्मचाऱ्यांच्या हिंसक आंदोलनांनंतर आली सरकारला जाग! नोएडामध्ये किमान वेतनात २१% वाढ जाहीर

नोएडामध्ये वेतनवाढी झालेल्या तीव्र आंदोलन आणि जाळपोळनंतर सरकारला जाग आली. या कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 10:59 AM
noida protest latest news today yogi adityanath announced 21 percent hike to employees

noida protest latest news today yogi adityanath announced 21 percent hike to employees

Follow Us
Follow Us:
  • नोएडामध्ये कर्मचाऱ्यांचे हिंसक आंदोलन
  • योगी सरकारकडून 21 टक्के वेतनवाढ जाहीर
  • नोएडा शांत पण तणावपूर्ण वातावरण
 

Noida workers Protest : नोएडा : कमी वेतनाच्या मुद्दयावरुन नोएडामध्ये कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि भयानक आंदोलन सुरु झालं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोएडा (Noida News) सेक्टर 60 मध्ये कर्मचाऱ्यांच्या घोषणााबाजीने परिसर दणाणून गेला होता. वेतनवाढीसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरुन आपल्या हक्कासाठी आवाज उठवू लागले. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि आंदोलन चिघलळं, नोएडामध्ये वेतनवाढी झालेल्या तीव्र आंदोलन आणि जाळपोळनंतर सरकारला जाग आली. या कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारकडून (Yogi Adityanath) मोठी घोषणा करण्यात केली.

नोएडातील विविध खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमध्ये बऱ्याच काळापासून असंतोष खदखदत होता. आंदोलकांचे म्हणणे होते की, ते बऱ्याच काळापासून पगारवाढीची मागणी करत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही. सोमवारी सकाळी हा संताप रस्त्यांवर उफाळून आला, कर्मचाऱ्यांनी सेक्टर ६० चा मुख्य रस्ता त्वरीत अडवून घोषणाबाजी केली. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यावर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. यानंतर योगी सरकारने सरकारने १ एप्रिलपासून कुशल आणि अकुशल कामगारांना २१ टक्क्यांपर्यंत अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फायदा विशेषतः नोएडा आणि गाझियाबादमधील कामगारांना होणार आहे.

हे देखील वाचा : यंदा पाऊस कमी पडणार? हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर; ‘एल निनो’मुळे चिंतेचे ढग

काय आहेत नवीन वेतन दर?

अकुशल कामगार: मासिक वेतन ₹११,३१३.६५ आणि दैनिक वेतन ₹४३५.१४
अर्ध-कुशल कामगार: मासिक वेतन ₹१२,४४६ आणि दैनिक वेतन ₹४७८.६९
कुशल कामगार: मासिक वेतन ₹१३,९४०.३७ आणि दैनिक वेतन ₹५३६.१६

या दरांमध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्ता या दोन्हींचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या क्षेत्रातील लाखो कामगारांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे.

काय होत्या आंदोलकांच्या मागण्या?

मीडिया रिपोर्टनुसार, फेज २ मधील मद्रासन कंपनीच्या टेंपरेरी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या टेंपरेरी कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, कंपनीने नवीन कामगार कायद्यातील तरतुदी लागू केल्या नाहीत, ज्यामुळे ते संतप्त झाले आहेत. सोमवारी सकाळी हजारो आंदोलक घोषणाबाजी करत कंपनीबाहेर जमले होते. आंदोलनावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या आणि जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

हे देखील वाचा : Noida Sector 60 protest : सॅलरीवरुन नोएडामध्ये पेटला वाद! पगारवाढीसाठी जाळपोळ अन् तोडफोड

Web Title: Noida protest latest news today yogi adityanath announced 21 percent hike to employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Noida
  • Uttar Pradesh
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
1

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

UP Rajya Sabha Election 2026: यूपी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम! १० पैकी ८ जागांवर विजय; अखिलेश यादवांच्या सपाला 2 जागा
2

UP Rajya Sabha Election 2026: यूपी राज्यसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कायम! १० पैकी ८ जागांवर विजय; अखिलेश यादवांच्या सपाला 2 जागा

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
3

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.