Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

दिवंगत बाबा फर्जनच्या मिटमिटा येथील फार्महाऊसमधून जप्त झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या रोख रकमेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 01:01 PM
बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : दिवंगत बाबा फर्जनच्या मिटमिटा येथील फार्महाऊसमधून जप्त झालेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या रोख रकमेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. रोहिल्ला गल्लीतील जुन्या घराची झाडाझडती, मुलगा फिरदौस फर्जन दोरडी व निकटवर्तीयांची चौकशी, तसेच प्राप्तिकर विभागाला पाठविलेले पत्र यामुळे तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. निवडणुकांतील आर्थिक व्यवहार आणि कामगार संघटनांमधील मध्यस्थीतून बाबा फर्जनने मोठी संपत्ती उभी केल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.

 

फार्महाऊसवर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात साडेपाच कोटींची रोकड, सोन्याचे दागिने व शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर छावणी पोलिसांनी आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रोहिल्ला गल्लीतील जुन्या घराची व बर्फ कारखान्याची तीन ते चार तास झाडाझडती घेण्यात आली. घरात कोणतेही शस्त्र किंवा आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही, तर कारखान्यात भंगार मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

चौकशीत काय झाले उघड?

चौकशीदरम्यान शीला फर्जन दोरडी या बाबा फर्जन यांच्या पत्नी असल्याचे सांगितल्यावर फिरदौसने आश्चर्य व्यक्त केले. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वडिलांनी दुसरे लग्न केल्याची माहिती कुटुंबालाही नव्हती, असे त्याने पोलिसांना सांगितले.

बाबा फर्जनच्या कामगार युनियनमधील शर्मा नावाच्या पदाधिकाऱ्याचाही जबाब नोंदविण्यात आला. युनियनचे आर्थिक व्यवहार आणि कंपन्यांशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी झाली. मात्र, जप्त रकमेबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय पक्षांकडून बाबा फर्जनला आर्थिक मदत मिळत होती. त्याबदल्यात विशिष्ट भागातील मतदानावर प्रभाव टाकल्याच्या माहितीदृष्टीने तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : चक्क कारवाईच्या नावाखाली ‘वसुली’? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बाबा फर्जन यांच्या बंगल्यातून जप्त केलेली कोट्यवधींची रोख रक्कम, दागिने, शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी पोलिसांनी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जप्त मुद्देमालावर २४ तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

हे सुद्धा वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Web Title: The police have thoroughly searched baba farjans old house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
3

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
4

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.