Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corona Update: गोंडस बाळाचे मातृत्व हरपले! प्रसूती होताच आईचा Covid ने मृत्यू; देशाची स्थिती काय?

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे देखील होत असल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2025 | 03:11 PM
Corona Update: गोंडस बाळाचे मातृत्व हरपले! प्रसूती होताच आईचा Covid ने मृत्यू; देशाची स्थिती काय?
Follow Us
Close
Follow Us:

 मध्य प्रदेश: देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे होत आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांची एकूण संख्या दोन दिवसांपेक्षा जास्त वाढत नाही. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. काल दिवसभरात देशात 11 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यातच आता मध्यप्रदेशमधून एक मतोही बातमी समोर येत आहे.

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी जबलपूरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू कशामुळे झाला यासाठी काही तपासणी केली असता त्या महिलेचा मृत्यू कोरोनाने झाले असल्याचे समोर आले आहे.

देशभरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तथापि, यातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. देशात सध्या 7 हजरांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. तर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 99 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

महाराष्ट्रात देखील गेल्या 24 तासांमध्ये 57 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. महराष्ट्र सरकारने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: One woman death after giving birth corona virus madhya pradesh india health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • corona
  • covid -19
  • Death
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
1

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
2

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त
3

कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप
4

भयानक! हिमाचल प्रदेशमध्ये मृत्यूचे तांडव; ५७ दिवसांमध्ये तब्बल…; सरकारच्या आकड्यांनी उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.