आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्लीत प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 64 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी लोक वेगाने बरे देखील होत असल्याचे समोर आले आहे.
Corona News Update : देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७३८३ असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. पावसाळ्यात बहुतेक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ती वाढवण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील ५ मसाले खाऊ शकता, जाणून घ्या
Corona Case Update News : कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवर होत असून सौम्य ते गंभीर श्वसन समस्या उद्भवू शकतात.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. अशातच आता शिवसेनेचे खासदार यांना ही कोरोनाची लागण झाली आहे.
Corona Update News: गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले असून आता एकूण रुग्णांची संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. तर या आधीच्या आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची…
Corona Virus Update: शनिवारी (३१ मे २०२५) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ६० वर्षीय महिला आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होती. आता ही संख्या २७०० च्या…
पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. पोषणतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांचा हा खास आहार आराखडा तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास तसेच ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करेल, करून पहाच
Maharashtra Corona Update :कोरोनाचा धोका पुन्हा भारतात परतला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. याचदरम्यान तज्ज्ञांकडून आता कोरोनाच्या चौथा लाटेचा इशारा देण्यात आला आहे.