Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chennai Airport : धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी; चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने टॅक्सींग दरम्यान विमानाचे आपत्कालीन द्वार उघडून उडी मारल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 03:12 PM
धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी; चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!

धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी; चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!

Follow Us
Follow Us:
  • धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी
  • चेन्नई विमानतळावरील धक्कादायक प्रकार!
  • प्रवाशाला घेतले ताब्यात
चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने टॅक्सींग दरम्यान विमानाचे आपत्कालीन द्वार उघडून उडी मारल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांनी संबंधित प्रवाशाला अटक करून ताब्यात घेतले आहे. विमानाच्या आपत्कालीन दरवाजातून उडी मारणाऱ्या या प्रवाशाचं नाव मोहम्मद निझामुद्दीन शरीफ असं आहे. अधिकारी त्या प्रवाशाची चौकशी करत असून त्याच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जात आहे.

 

२३१ प्रवाशांसह एअर अरेबियाचे विमान रविवारी सकाळी शारजाहून चेन्नईला पोहोचले. जेव्हा विमान टॅक्सीवेवर (धावपट्टी आणि टर्मिनलला जोडणारा रस्ता) चालत होते, तेव्हा विमानातील ३४ वर्षीय तरुणाने अचानक आपत्कालीन द्वार उघडले. या घटनेची माहिती मिळताच वैमानिकाने त्वरित विमान थांबवले आणि अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, बॉम्ब शोधक पथक आणि सशस्त्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेप्रकरणी वैमानिकाने अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.

विमानातील आपत्कालीन द्वारे ही केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित आणि वेगाने बाहेर काढण्यासाठी वापरली जातात. त्यांचा विनाकारण वापर करणे केवळ अयोग्यच नाही, तर त्यामुळे गंभीर समस्या आणि धोका निर्माण होऊ शकतो.

विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत

चौकशीदरम्यान मोहम्मद निझामुद्दीन शरीफनं परस्परविरोधी विधानं केली आणि दावा केला की, कोणीतरी आपल्याला ठार मारेल या भीतीनं आपण विमानातून उडी मारली. या वर्तनामुळं सुरक्षा अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्यांनी मोहम्मद निझामुद्दीन शरीफची खरी ओळख पटवण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळं विमानतळाचे कामकाज काही काळ विस्कळीत झालं होतं.

हे सुद्धा वाचा : पश्चिम बंगालपासून ते पुद्दुचेरीपर्यंत कोणाचे आहे विद्यमान सरकार? संख्याबळ नेमकं किती? जाणून घ्या आकड्याचं गणित…

Web Title: Passenger jumps from a moving plane at chennai airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Arrested News
  • chennai

संबंधित बातम्या

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
1

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
3

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
4

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.