Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Jhalmuri : पश्चिम बंगालमध्ये झालमुरीचे राजकारण! PM मोदींनी स्वाद घेताच विरोधकांना लागली मिरची

PM Modi Jhalmuri : झाडग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या दुकानात थांबले आणि त्यांनी तिथे झालमुरी खाल्ली

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2026 | 01:57 PM
PM Narendra Modi ate Jhalmuri from a roadside stall during the West Bengal elections

PM Narendra Modi ate Jhalmuri from a roadside stall during the West Bengal elections

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला झालमुरीचा आस्वाद
  • रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी झालमुरी खाल्ली
  • यामुळे सुरक्षा नियमांचे कारण देत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर रोखले
PM Modi Jhalmuri :  झाडग्राम : पश्चिम बंगालमधील (West Bengal Election 2026) निवडणुकीच्या धामधुमीत, झाडग्रामच्या रस्त्यांवर एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी, एका मोठ्या निवडणूक सभेला संबोधित केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या दुकानात थांबले. आणि त्यांनी तिथे झालमुरी खाल्ली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान मोदी हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांना विकासाची आश्वासने दिले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानामध्ये झालमुरी खाण्याची इच्छा पंतप्रधानांना रोखता आली नाही. त्यांनी दुकानामध्ये जाऊन झालमुरी खाल्ली. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. भाजप समर्थक याला पंतप्रधानांच्या साधेपणाचे लक्षण म्हणत आहेत, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने याबाबत एक अत्यंत गंभीर आणि तीव्र आरोप केला आहे. टीएमसीचा आरोप आहे की, पंतप्रधानांच्या या उपस्थितीमुळे हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही आणि त्यांना परतावे लागले.

ঝাড়গ্রামে ঝালমুড়ি খাবার বিরতি! pic.twitter.com/t0TcDeONxt — Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026

हे देखील वाचा : PM मोंदींना झालंय तरी काय? तमिळनाडूच्या सभेत दिसला डार्क स्कीनटोन; Viral Video, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

पंतप्रधान मोदींच्या चवीने टीएमसीची चव बिघडवली

रविवारी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधानांचा ताफा कॉलेज मोअरजवळ अचानक थांबल्याने झाडग्राममधील वातावरण पूर्णपणे बदलले. पंतप्रधान मोदी झालमुरी खाण्यासाठी एका स्थानिक दुकानात थांबले. पंतप्रधानांनी स्वतः या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचे कौतुक केले. पण जेव्हा विरोधी पक्षाने यात प्रवेश केला, तेव्हा या छोट्याशा विश्रांतीचे रूपांतर एका मोठ्या राजकीय वादात झाले.

हे देखील वाचा : 44 अंशाच्या तापत्या उन्हात 15 राज्यात पडणार ‘तुफानी’ पाऊस, देशाच्या वातावरण असंतुलित

हेमंत सोरेन यांना रांचीला परत का यावे लागले?

तृणमूल काँग्रेसचा दावा आहे की, पंतप्रधानांच्या अचानक झालेल्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात मोठे सुरक्षा बदल करण्यात आले. पक्षाचा आरोप आहे की, पंतप्रधानांच्या झालमुरी भोजनाच्या वेळी, सुरक्षा नियमांचे कारण देत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला झाडग्राममध्ये उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली.

Narendra Modi’s Adivasi-Birodhi mindset has been exposed for all to see. Because the “Pradhan Sevak” decided to extend his stay in Jhargram to eat Jhalmuri, Jharkhand Chief Minister Shri Hemant Soren and his wife and MLA Smt. Kalpana Soren were denied permission to fly their… pic.twitter.com/xK3WAUPjqO — All India Trinamool Congress (@AITCofficial) April 19, 2026

Web Title: Pm narendra modi ate jhalmuri from a roadside stall during the west bengal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • political news
  • west bengal election

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
1

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
2

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
3

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
4

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.